TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ रेल्वे यार्डात कंटेनरचे सात डबे घसरले ; मध्यरात्रीपर्यंत रूळाची दुरुस्ती पूर्ण, मार्ग खुला !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 10, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ रेल्वे यार्डातून मुंबई येथे पोर्ट टर्मिनल्स (जेएनपीटी) येथे कंटेनर वाहून नेत असलेल्या मालगाडीचे सात कंटेनर रूळाखाली घसरल्याची घटना शुक्रवार (दि.९ जून) रोजी रात्री घडली. परंतू मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हे कंटेनर पूर्ववत रेल्वे रूळावर आणण्यात यंत्रणेला यश आल्याची माहिती जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली.

या संदर्भात अधिक असे की, नागपूरहून जेएनपीटी बंदरावर कंटेनरगाडी निघाल्यानंतर भुसावळ यार्डात आली. शुक्रवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कंटेनर गाडी यार्डातून बाहेर पडून मुंबईच्या पोर्ट टर्मिनल्सच्या दिशेने निघाली होती. परंतू इंजिनापासून काही अंतरावरील सात डबे रूळावरून अचानक खाली घसरले. त्यामुळे रेल्वे यार्डात अपघात झाल्याची धोक्याची सूचना देणारे सायरन वाजवण्यात आल्यानंतर घटनास्थळी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या अपघातामुळे रेल्वे रूळ खराब झाल्याने ते रूळ व त्याखालील सिमेंटचे तुटलेले स्लिपर बदलण्याचे काम शंभराहून अधिक कर्मचार्‍यांनी शनिवारी पहाटेपर्यंत करीत 18 तासात मार्ग खुला केला. दरम्यान, रेल्वे यार्डात झालेल्या अपघाताची वरीष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी होणार असल्याचे कळते.

READ ALSO

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

भयावह : सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची?, मनोज सानेने केलं होतं गुगल सर्च !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव : वाहनाच्या धडकेत जबर जखमी‎ झालेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू‎ !

January 29, 2023

धक्कादायक : घरात घुसून विवाहितेचा विनयभंग ; दोघांविरुद्ध गुन्हा !

August 28, 2022

‘..म्हणूनच अण्णा हजारेंचा वाईनला विरोध’ : एकनाथराव खडसे

February 14, 2022

‘त्या’ ट्वीटवरून लोकं मोदींवर संतापले !

December 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group