TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची शान; ऐतिहासिक बॉयलर मशीन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर्शनी भागामध्ये ब्रिटिशकालीन पाणी निर्जंतुकीकरण करण्याचे मशीन (बॉयलर मशीन) हे “अँटिक पीस” म्हणून ठेवण्यात आले असून हे मशीन परिसराची शोभा वाढवीत आहे.

अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या नेतृत्वाखाली सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, डॉ. इम्रान पठाण, डॉ. सिद्धार्थ चौधरी, कर्मचारी अनिल बागलाणे यांच्यासह संबंधितांनी या कामाची पाहणी केली. हे ब्रिटिशकालीन बॉयलर मशीन मुख्य गेट क्रमांक २ मधून येताना दर्शनी भागात उभारले असल्यामुळे परिसराची शोभा वाढवीत आहे. हे निर्जंतुकीकरण करण्याचे मशीन जळगावच्या रुग्णालयात १३ ऑगस्ट १९३६ रोजी आणले गेले असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयाचे काही दिवसांपासून भंगार काढण्याचे काम सुरू असून यामध्ये हे दुर्मिळ आणि ऐतिहासिक असे मशीन आढळून आले. यानंतर हे मशीन दर्शनी भागात रंगकाम करून नव्याने पोलिश करून लावण्याचा निर्णय डॉ. रामानंद यांनी घेतला. तसेच त्याच्या खालील दगडही रंगवण्यात आले असून महाविद्यालयात भेट देणार्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

READ ALSO

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

निर्जंतुकीकरण करण्याचे मशीनमधील यंत्रणा अत्याधुनिक स्वरूपाची असून यातील नट बोल्ट पितळी आणि आतील रचना वैविध्यपूर्ण असून मशीन विशिष्ट बिडाचे धातूचे आहेत. पाणी विशिष्ट व कमी-जास्त तापमानात गरम करण्याचे तंत्र यात होते. तसेच पाणी शुद्धीकरणसुद्धा या मशिनद्वारे करण्यात येत होते. १९३६ साली विजेचा वापर नव्हता म्हणून हे मशीन वापरले जाई, असा उल्लेख आढळतो. दर्शनी भागात हे मशीन लावण्यात आले असून त्याच्या बाजूला त्याची माहिती देणारा फलक देखील लवकरच लावला जाणार असल्याची माहिती डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Next Post

मनियार बिरादरीने शेतकरी विरोधी कायद्यांची केली होळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाच्या नवीन धोक्यादरम्यान UK वरुन भारतात आले २४६ प्रवासी; रुग्णांची संख्या 80 पार

January 8, 2021

ट्विटरने रविशंकर प्रसाद यांचं अकाऊंट केलं लॉक, एका तासानं झालं सुरू

June 25, 2021

रोझलँड इंग्लिश मिडीयममध्ये रेड कलर डे साजरा

October 2, 2022

कानळदा रोडवर सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर शहर पोलिसांचा छापा !

December 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group