TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्याध्यापकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा !

माझी शाळा - सुंदर शाळा सहविचार सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 14, 2024
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शाळांना सुंदर व आदर्श करण्यासाठी भौतिक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. सदर अभियान शाळांसाठी आधार असून शाळांना नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांसह समाज घडवण्याचे कार्य करत असतात. बदलत्या काळानुसार मुख्याध्यापकांनी अद्यावत राहून डिजिटल झाले पाहिजे. प्रथम येणाऱ्या शाळेला ३ लाखाचे बक्षिस देणार असल्याची घोषणा करून मुख्याध्यापकांनी शाळेची गुणवत्ता वाढवून सुंदर शाळा निर्माण करून राज्यात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सेंट टेरेसा इंग्लिश मिडियम स्कूल येथे पंचायत समिती, जळगाव आयोजित “मुख्यमंत्री, माझी शाळ-सुंदर शाळा” अभियानाच्या सहविचार सभेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

सुरुवातीला “मुख्यमंत्री, माझी शाळा – सुंदर शाळा” या उपक्रमाचे उद्घाटन दिप प्रज्वलनाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डायटचे डॉ. अनिल झोपे यांची प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी अनिल झोपे यांच्या कार्याचे कौतुक केले.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

यावेळी मार्गदर्शन करतांना डायट कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे म्हणाले की, प्रत्येक घटकाने व मुख्याध्यापकांनी दिलेली जबाबदारी नियोजनाप्रमाणे पूर्ण करून लोकसहभाग वाढवावा. शिक्षकांनी दर्जेदार शाळांची निर्मितीचे आव्हान स्विकारून जळगाव जिल्हा राज्यात अव्वल येण्यासाठी प्रयत्नशील राहावे. तर प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सांगितले की, या अभियानामुळे शाळेला समाजाचा आधार मिळेल आणि समाजाला शाळेचा आदर्श मिळेल ही भावना निर्माण होण्यास मदत होईल. प्रत्येकाने या अभियाना मध्ये झोकून दिल्यास आणि प्रत्येक घटकांनी आपापली जबाबदारी पार पाडल्यास निश्चितच एक चांगले चित्र जिल्ह्यात उभे राहील आणि सर्व शाळा अतिशय दर्जेदार होतील.

सहविचार सभेच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी शेख खलील यांनी “मुख्यमंत्री, माझी शाळा – सुंदर शाळा” उपक्रमाचे उद्देश व सविस्तरपणें माहिती विशद केली. सूत्रसंचालन उपशिक्षिका अनिता चौधरी यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी विजय पवार यांनी मानले.

यांची होती उपस्थिती
डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षणाधिकारी शेख खलील, व्याख्याते डॉ. जे. बी. दरंदरे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, सरला पाटील, जितेंद्र चिंचोले, शिक्षक सेनेचे नरेंद्र सपकाळे, सेंट टेरेसा शाळेच्या प्राचार्य सिस्टर ज्युलिट, व्यवस्थापक सिस्टर दिव्या यांच्यासह तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख , खाजगी व जिल्हा परिषद शाळांचे सर्व मुख्याध्यापक – मुख्याध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठळक वैशिष्ट्ये!

सेंट टेरेसा शाळेच्या विद्यार्थ्यांनी बँड व लेझीम पथक आकर्षण ठरले.

1 ली ते 9 वीच्या मुलींनी सादर केलेले स्वागत नृत्याने उपस्थित भारवले
सुंदर रांगोळ्या लक्षवेधीत होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात 'आनंद तरंग' सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्या : करणदादा पवार !

April 28, 2024

Today Horoscope : आजचे सविस्तर राशिभविष्य 31 जानेवारी 2025 !

January 31, 2025

धरणगावात प्रवाशांनी रोखली नवजीवन एक्सप्रेसमध्ये ; जाणून घ्या…नेमकं काय घडलं !

November 28, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2026 !

May 1, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group