TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माहिती अधिकार कायदा सर्व सामान्यांसाठी हिताचा; पी डी पाटील

महात्मा फुले हायस्कूल शाळेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

धरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुवर्ण महोत्सवी “महात्मा फुले हायस्कूल” शाळेत आज रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माहिती अधिकार दिन अंतर्गत एचडी माळी यांनी आपले भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले व माहिती अधिकार कायदा सर्वांसाठी हिताचा आहे याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे एस पवार होते. तद्नंतर व्ही टी माळी व एस एन कोळी यांनी माहिती अधिकाराबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. तद्नंतर माहिती अधिकार कायदा महासंघाचे कार्यकर्ते पी.डी.पाटील सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, एकविसाव्या शतकात माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जनतेला प्रशासकीय कारभाराची माहिती सहजगत्या मिळणे अत्यंत आवश्यक आहे. माहिती मिळविणे हा तुमचा आमचा व सर्व नागरिकांचा मुलभूत अधिकार असून, “समवृध्द लोकशाहीचा तो पाया आहे.” म्हणनूच शासकीय कारभारात प्रशासन यंत्रणेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि खुलेपणा असणे आवश्यक आहे. जनतेच्या मुलभूत अधिकाराचे रक्षण करण्यासाठी आणि हा अधिकार त्यांना परिणामकारक रित्या वापरता यावा म्हणून महाराष्ट्र राज्याने, माहिती अधिकाराचा अध्यादेश व त्या खालील नियम, राज्यभर २३ सप्टें, २००२ पासून लागू केला होता. केंद्र शासनाने १५ जून २००५ रोजी माहितीचा अधिकार कायदा लागू केला आणि हा कायदा महाराष्ट्र राज्याने १२ ऑक्टो,२००५ ला लागू झाला. सदर मा.अ.कायदा सर्व सामान्य नागरिकांच्या हितासाठी आहे. याकरिता माहिती अधिकार कायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा, याच हेतूने धरणगावातील आरटीआय कार्यकर्ते ॲड. आशिष बाचपाई, जितेंद्र महाजन, पी डी पाटील, राजेंद्र वाघ हे माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निरंतर प्रयत्नात असतात. प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा, त्याचप्रमाणे अनेक प्रकरणांमध्ये प्रशासकीय त्रुटीमध्ये माहितीच्या अधिकार आहे. तसेच, कायद्यातील तरतुदीनुसार माहिती मिळविण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही नागरिकास नमुन्यानुसार साध्या कागदावर दहा रुपये रोखीने किंवा चेकने अथवा डिडी भरुन किंवा न्यायालयीन दहा रुपयांचे मुद्रांक (तिकीट) चिकटवून अर्ज करता येतो. त्या व्यक्तीकडून अर्ज मिळालेपासून ३० दिवसात माहिती देणे किंवा सकारण नाकारणे बंधनकारक आहे. अर्जदारास जी माहिती पुरविणेची आहे त्यातील प्रत्येक छायांकित प्रतिस रुपये दोन रूपये प्रमाणे शुल्क टपाल खर्च आकारण्यात येतो. तसेच, माहिती अधिकार कायद्याचा कुणी दुरुपयोग करत असेल, तर त्याबाबत तक्रार करावी. असेही आवाहन पी डी पाटील यांनी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना आपल्या प्रबोधनात्मक मनोगतातून माहिती अधिकाराबाबत माहिती देत नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ महाजन यांनी तर आभार जे डी भोई यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी पी आर सोनवणे, एम के कापडणे, एस व्ही आढावे, सी एम भोळे, व्ही पी वऱ्हाडे, एम जे महाजन, जे एस महाजन, पी डी बदगुजर, ए एन पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
Next Post

मजुरांना पैसे न देता पळाला ; साडेपाच लाखांत फसवणूक, पहूर पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किशोर सोनवणे खून प्रकरणातील फरार दोन संशयितांना अटक

July 28, 2024

जळगाव : हनी ट्रॅपमध्ये अडकवत डॉक्टरकडून मागितली ७ लाखांची खंडणी !

October 20, 2022

आई-वडील बाजारात गेले, घरी परतल्यावर फोडला हंबरडा !

May 19, 2023

बाप लेकीच्या नात्याला काळिमा ; अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम बापाला अटक !

September 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group