TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहिता धर्मपरिवर्तन प्रकरण : जामनेर पोलिसांची भूमिका संशयास्पद ; फिर्यादीतून धर्मपरिवर्तनसह अनेक मुद्दे वगळले !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 10, 2020
in गुन्हे, जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील एका कथित मौलवी बाबाने बेशुद्ध अवस्थेत बनविलेल्या अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मपरिवर्तन करून लग्न केल्याचे वृत्त ‘द क्लिअर न्यूज’ने प्रकाशित करताच जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. परंतू एक महिन्यापासून गुन्हा दाखल होऊन देखील पोलीस कारवाई करत नाहीत. पोलिसांना मी हप्ते देतो, त्यामुळे ते माझ्या खिशात आहेत. तू कुणाकडेही जा माझे काहीच होणार नाही, अशी धमकी अलताफ मेहमुद मणियार उर्फ अलिबाबाने पिडीत विवाहितेला दिली असल्याचेही आता समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, फिर्यादीतून धर्मपरिवर्तनसह प्राणी तस्करीसह अनेक गंभीर मुद्दे वगळल्याचा आरोप देखील पिडीत विवाहितेने केला आहे.

 

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मपरिवर्तन करून केलेल्या लग्नाची थरारक कहाणी. तसेच या बाबाच्या वासनांध कृत्यांची आपबितीची व्यथा एका महिलेने आज ‘द क्लिअर न्यूज’कडे मांडली. धक्कादायक म्हणजे गुन्हा दाखल होऊन एक महिना झाल्यानंतर देखील कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोपही पिडीतने केला होता. परंतू गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी कारवाई का केली नाही?, असे विचारले असता पिडीत विवाहितेने सांगितले की, अलिबाबा कायम सांगायचा पोलिसांना मी हप्ते देतो, त्यामुळे ते माझ्या खिशात आहेत. तू कुणाकडेही जा माझे काहीच होणार नाही. अगदी मी पोलिसांना सांगितले की, अलिबाबा हा प्राण्याची तस्करी करतो, स्फोटकं बनवितो. एवढेच नव्हे तर सोशल मिडीयावर अश्लील व्हिडीओ टाकतो. विशेष म्हणजे याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, असं सांगून देखील जामनेर पोलिसांनी फिर्यादीत ते मुद्दे घेतले नाहीत. पोलीस तपासात समोर आल्यानंतर आम्ही बघू, काय करायचे ते असं सांगून अपूर्ण फिर्याद घेतल्याचा आरोपही पिडीत विवाहितेने केला आहे. तसेच सायंकाळी ५ वाजेपासून तर रात्री १२ वाजेपर्यंत पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आल्याचा आरोप देखील पिडीत विवाहितेने केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होऊन एक महिना झाला तरी पोलिसांनी आरोपींना अटक सुद्धा केली नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. जामनेर पोलिसात अलताफ मेहमूद मणियार, सोहेल अन्सारीसह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी हे तपासावे लागेल : बच्चू कडू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

August 2, 2024

रणजीत सिंग हत्याप्रकरणी गुरमीत रामरहिम सिंग दोषीच ; सीबीआय न्यायालयाचा निकाल !

October 8, 2021

लडाखमध्ये भीषण अपघात ! २६ जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत पडले ; ७ जवान शहीद

May 27, 2022

माजी केंद्रीय मंत्री बुटासिंग यांचे निधन

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group