TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बेपत्ता मुलाचा नदीत शोध, वडिलांच्याच हाती लागला मृतदेह ; काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 19, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

शिरपूर (प्रतिनिधी) येथील अरुणावती नदीमध्ये बुडून एका ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. दिनेश रतिलाल मोरे, असे मयत मुलाचे नाव आहे. नदीमध्ये शोधाशोध करताना वडिलांच्या हातालाच मृतदेह लागल्याने त्यांनी केलेला आक्रोश काळीज चिरणारा होता.

मयत दिनेश हा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. शिरपूर तालुक्यातील सावळदे गावातील मूळ रहिवासी असलेले रतिलाल मोरे हे एस. टी. बसचालक आहेत. ते आपल्या कुटुंबासह शिरपूर शहरात वरवाडे भागामध्ये भाडेतत्त्वाच्या घरात राहतात. याठिकाणी महादेव मंदिरामध्ये कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

READ ALSO

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

सोमवारी सकाळी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर रतिलाल मोरे यांचा मुलगा दिनेश हा मित्रांसोबत अरुणावती नदीमध्ये पोहण्यासाठी गेला. त्यानंतर दिनेश घरी परतलाच नाही. दुपारी उशिरापर्यंत दिनेश घरी न आल्याने त्याच्या आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली. मित्रांनाही विचारपूस केली. मात्र घाबरलेल्या मित्रांनी या घटनेबद्दल सांगितले नाही.

सोशल मीडियावरही तो बेपत्ता झाल्याची पोस्ट शेअर करण्यात आली होती. दरम्यान, एका मुलाने नदीमध्ये पोहायला गेल्याची माहिती दिनेशच्या आई-वडिलांना दिली. त्यानंतर मंगळवारी सकाळी दिनेशचे वडील रतिलाल मोरे यांनी आपल्या काही मच्छीमार मित्रांना नदीमध्ये शोधाशोध करण्यासाठी बोलावले. नदी पात्रात बराच काळ शोध मोहीम सुरू होती. दुर्दैवाची बाब म्हणजे पाण्यात शोध घेत असताना नदीतील गाळमध्ये फसलेला दिनेशचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या हाती लागला आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला.

अरुणावती नदीमध्ये वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमध्ये वाळू नसून गाळ आणि चिखल साचलेला आहे. दिनेश पोहत असताना खोल डबक्यामध्ये खाली गेल्याने तो चिखलामध्ये फसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
Next Post

चाळीसगावात उ.बा.ठा. शिवसेनेचे किरीट सोमय्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चेअरमन व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दूध संघाकडून शेतकऱ्यांचे ९ कोटींचे पेमेंट थकले !

November 23, 2022

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

April 11, 2022

धक्कादायक : अल्पवयीन तरुणाच्या अत्याचारातून १९ वर्षीय तरुणी गर्भवती ; यावल पोलिसात गुन्हा !

October 2, 2022

महावितरणने मागणी केलेली अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी सहा मासिक हप्ते मिळू शकतात : प्रताप होगाडे

April 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group