TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दगड डोक्यात घालून बापाचा मुलाने केला खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

तामसा (जि. नांदेड) आईला त्रास देत असल्याच्या कारणावरुन दिवट्या मुलाने बापाच्या छातीत आणि डोक्यात जात्याचा दगड घालून निघृण खून केल्याची घटना मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास तामसा परिसरात घडली. मधुकर मारोतराव तुपेकर (वय ४८ रा. मौजे चिकाळा ता. हदगाव जि. नांदेड) असे मयताचे नाव आहे.

हदगाव तालुक्यातील तामसा परिसरात मौजे चिकाळा गाव आहे. या गावात मधुकर मारोतराव तुपेकर (वय ४८) व त्याचा मुलगा दत्ता यांच्यात नेहमी वारंवार वाद होत असे. मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी मधुकर तुपेकर यांनी गावातील चावडीवर मुलगा दत्ता याला बसलेले पाहिले आणि त्याला दगड फेकून मारला. त्यानंतर दत्ता तेथून पळून गेला. थोड्या वेळाने मधुकर घरी गेला. त्याने दारुच्या नशेत पत्नीला मारहाण सुरु केली. इतक्यात दता घरी आला आणि आपले वडील आईला त्रास देत असल्याचे मारहाण करत असल्याचे त्यानेपाहीले. वडील आईला मारहाण करत असल्याचे पाहिल्यानंतर त्याचा राग अनावर झाला आणि रागाच्या भरात त्याने वडिल मधुकर यांच्या छातीत आणि डोक्यात जात्याचा दगड घातला.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

या घटनेत मधुकर जागीच रक्तबंबाळ होऊन मरण पावला. ही घटना मंगळवार दि. ३० एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. ही घटना मधुकरचा भाऊ दिलीप तुपेकर यांना समजली. त्यांनी लगेच तामसा पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. या खुनाचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळ गाठले आणि मारेकरी दत्ताला ताब्यात घेतले. मयताचा भाऊ दिलीप तुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामसा ठाण्यात आरोपी दत्ता मधुकर तुपेकर (वय २३, रा. मौजे चिकाळा ता. हदगाव जि. नांदेड) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आणि अटक केली. त्याला बुधवार दि. १ मे रोजी हदगावच्या प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता १ दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. ही मुदत दि. २ मे रोजी संपल्याने आरोपी दत्ताची रवानगी कारागृहात करण्यात आली. पुढील तपास सपोनी शिवराम तुगावे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimemurder

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

...तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही : करणदादा पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंगेशकर कुटुंबीयांची कृती १२ कोटी माणसांचा अपमान करणारी’ ; जितेंद्र आव्हाडांची थेट टीका

April 25, 2022

कांदा अनुदान मिळालेच पाहिजे; शिवराम पाटील यांची मागणी !

March 13, 2021

कुसुंबा गावातून चोरट्यांनी मोटारसायकल लांबविली

March 2, 2021

बीएचआर घोटाळा : ठाकरे, वाणीचा जामीन मंजूर ; झंवर, कंडारेचा जामीनसाठी अर्ज !

August 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group