TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फटाके बंदी निर्णय याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2020
in आरोग्य, कोर्ट, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोलकत्ता (वृत्तसंस्था) दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये फटाके वाजवण्यावर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान फटाक्यांवर बंदी घालण्याच्या कोलकात्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. “सण महत्त्वाचे आहेत, हे आम्ही समजू शकतो. पण सध्या आयुष्यच धोक्यात आहे. सध्या जीवन वाचवण्यापेक्षा मोठी मूल्ये कोणतीच असू शकत नाही” असे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी पाच नोव्हेंबरला काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्यावेळी पश्चिम बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रीवरही बंदी घातली. तसेच एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला.दिवाळी चार दिवसांवर आली असताना मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यावर बंदीचा निर्णय घेतला. फटाके विक्रीस मात्र मुभा असणार आहे. फटाक्यांवरील निर्बंधामुळे मागणीअभावी विक्रेत्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याच्या भीतीने यंदा दिवाळीमध्ये फटाके फोडण्यास बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. केवळ लक्ष्मीपूजनच्या दिवशी फुलबाजे आणि अनारसारख्या फटाक्यांना परवानगी देण्यात आली आहे.अन्य आवाजाच्या फटाक्यांवर बंदी असून, आदेश धुडकावून फटाक्यांची आतषबाजी करणाऱ्यांविरुद्ध पालिका आणि पोलिसांमार्फत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

विधानसभा निवडणुकीच्या एका जागेवर चिराग पासवान आनंदी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आजपासून एसटी भाडेवाढ लागू ; प्रवासासाठी आजपासून नवीन दर

January 25, 2025

बलात्कार पीडितेच्या कुटुंबासोबतचा व्हिडिओ डिलीट करा ; राहुल गांधींना फेसबुकची नोटीस

August 18, 2021

जळगावच्या अजिंठा चौकात पुन्हा भरधाव आयशरने पादचाऱ्याला उडविले; एमआयडीसी पोलीसात गुन्ह्याची नोंद !

December 19, 2024

पोलीस भरतीसाठी उंची वाढवण्याचा प्रयत्न फसला, उमेदवाराने लढवलेली शक्कल बघून पोलीसही चक्रावले !

October 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group