TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदारांचं निलंबन हा…विषय ; १७ आमदारांवर निलंबनाबाबत खडसेंची प्रतिक्रिया !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) आमदारांचं निलंबन हा किचकट आणि जिकरीचा विषय आहे. १७ आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतील, असं राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर १७ आमदारांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी शिवसेनेने विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केलीय. यावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, मी विधान भवनात आमदार झाल्याचं प्रमाण पत्र घेण्यासाठी आलो होतो. १७ आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा उपाध्यक्ष अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतील.आमदारांच निलंबन हा किचकट आणि जिकिरीचा विषय आहे. ज्या लोकांनी सह्या केल्यात,त्यांचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. नारायण राणे यांच्यावेळी सर्व आमदारांना विधानभवनात बोलवून व्हेरिफिकेशन करण्यात आले. त्यांच्याकडून एफेडेविट करून घेतलं होतं. भाजपने आजच स्पष्ट केलंय की आमचा शिंदेंच्या बंडात सहभाग नाही, त्यावर विश्वास ठेवायला हवा.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करुन त्यांच्यासोबत शिवसेनेच ४० आणि अपक्ष दहा आमदार असल्याचा दावा नुकताच केला आहे. शिंदे गटाकडून बंडाचे निशाण फडकवल्याने शिवसेनेत मोठी खिंडार पडली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्या राजकीय संघर्ष सुरु असून महाविकास आघाडी सरकारलाही याचा मोठा फटका बसला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

काय सांगता ! ठाकरे ब्रँड वाचवा गद्दारांना ठोका ; कोकणात बॅनरबाजी करत मनसेकडून शिवसेनेला पाठिंबा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एमएसआरएलएम अंतर्गत होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पुर्नियुक्ती थांबविण्यासाठी असहकार आंदोलन सुरु

October 1, 2020

दिवाळी-नाताळनिमित्त भुसावळमार्गे सुरत-ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस !

November 8, 2023

जिल्ह्यात आज आढळले १५३ कोरोनाबाधित !

January 31, 2022

मोठी बातमी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group