TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरात मध्यरात्रीचा थरार ; भरधाव कारने जाणाऱ्या चार दरोडेखोरांना अटक !

अमळनेर पोलिसांची धाडसी कारवाई ; कारला लावला दुचाकीचा बनावट नंबर !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 12, 2023
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) बनावट नंबरच्या कारमधून दरोड्याच्या उद्देशाने जाणाऱ्या मालेगावच्या चारजणांच्या मुसक्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कारसह सुन्या, चाकू, टॉमी जप्त करण्यात आले आहेत. अमळनेर शहरातील अमळनेर ते चोपडा रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरासमोर रस्त्यावर ११ रोजी रात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. (Amalner Crime News)

जाणून घ्या….नेमकं काय घडलं ?
या संदर्भात अधिक असे की, अमळनेर पोलीस स्थानकात (Amalner Police) कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार बापू साळुंखे‎ व चंद्रकांत पाटील रात्री गस्त घालत‎ हाेते. या वेळी अमळनेर ते चोपडा‎ रस्त्यावर इंडिगो (एमएच- १९,‎ एव्ही- ५३६२) या चारचाकीला‎ दुचाकीची बनावट नंबरप्लेट लावून‎ चालकासह एकूण चार व्यक्ती जात‎ हाेते. संशय आल्याने बापू साळुंखे‎ यांनी कार थांबवून चालकाची‎ चाैकशी केली असता त्याने साहील‎ शेख सुलेमान (वय २२, रा.‎ मालेगाव, विजयनगर, कुसुंबा रोड)‎ अशी ओळख सांगितली. तर‎ त्याच्यासोबत मालेगाव येथील‎ खालीद शहा मेहमूद शहा (वय २१,‎ रा. रमजानपुरा), इसरार खान‎ जमशेर खान (वय २३, रा.‎ निहालनगर) व फिरोज शेख मुसा‎ (वय २४, रा. साहिल नगर) हे गाडीत‎ होते. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी‎ आपण जळगाव जात असल्याचे सांगितले.‎

READ ALSO

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

…म्हणून आला पोलिसांना संशय !
संशयित चोपडा रस्त्याने जात‎ असल्याने हे जळगाव का सांगताय ?, यामुळे पाेलिसांचा संशय‎ बळावला. त्यामुळे बापू साळुंखे‎ यांनी कारची पाहणी केली असता‎ कारच्या पुढील बाजूस नंबर प्लेट‎ नव्हती. परंतु, मागील बाजूस‎ एमएच- १९, एव्ही- ५३६२ या‎ क्रमांकाची नंबर प्लेट होती.‎ मोबाइलवरील वाहन अॅप्सवर हा‎ क्रमांक टाकून खात्री केली असता‎ ताे नंबर दुचाकीचा असल्याचे स्पष्ट‎ झाले.

कारमध्ये सापडले टॉमी, धारदार चाकू आणि दोरखंड !
कारची तपासणी केली असता डिकी उघडून पाहता त्यात चाकाच्या खाली एमएच१५/ बीएक्स ०४७५ हा नंबर असलेल्या चार नंबरप्लेट मिळून आल्या. तसेच हूक असलेली लोखंडाची टॉमी व दुसरी सरळ किंचित वाकलेली लोखंडी टॉमी अशा सुमारे २ फूट लांबीच्या टॉम्या मिळून आल्या. कारच्या मागील सीटच्या खाली करड्या रंगाच्या हातरुमालात गुंडाळलेला एक धारदार चाकू, एक सुती पांढया रंगाचा दोरखंड व वेगवेगळ्या आकाराच्या मोटारसायकल व कारच्या चाव्यांचे दोन जुड़गे असे मिळून आले. हे साहित्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: amalner crime newsAmalner Police

Related Posts

गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
Next Post

धरणगावातील तरुणाची ३ लाखांत ऑनलाईन फसवणूक ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : गांजा सेवन करणाऱ्या दोघांवर एसीबीची कारवाई ; गुन्हा दाखल !

February 1, 2025

जळगावात बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबवली !

October 14, 2024

पॅन कार्ड आणि आधार कार्डबाबत महत्वाची अपडेट ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !

April 5, 2022

भादली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन बांधकाम मंजूर करणार !

August 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group