TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खाटेवरच हातपाय बांधून मावशीच्या नवऱ्याचा चिरला गळा, उच्चशिक्षित तरुणीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) सासऱ्याच्या मृत्यूनंतर प्रॉपर्टीसाठी सासूसोबत वाद घालणाऱ्या मावशीच्या नवऱ्याची गळा कापून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे घडली. या हत्येप्रकरणी मृतकाच्या साळीची मुलगी शिवानी बोधनवार (वय २३) व तिचा प्रियकर रघू झा (वय २८) आणि रघूचा मित्र तिवारी (वय २५) यांना अटक केली. विशाल दासरवार असे मृतकाचे नाव आहे.

या संदर्भात माध्यमांमध्ये प्रकाशित वृत्तानुसार शहरातील न्यू कॉलनी रोडस्थित महाराणा प्रताप वॉर्डात राहणारे शामराव कोडूरवार यांच्या मृत्यूनंतर घर व संपत्तीकरिता नेहमी वाद होत असे. शामराव यांना मुलगा नसून तीन मुली आहेत. तिन्ही मुलींचे लग्न झाले असून त्या शेजारीच राहतात, हे विशेष. त्यात दुसऱ्या नंबरचा जावई विशाल दासरवार हा रिकामटेकडा असून दारू पिऊन सासूसोबत प्रॉपर्टीसाठी वाद घालायचा. तसेच विशाल दारू पिऊन पत्नीसोबत वाद घालून तिला मारहाण करायचा.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

२१ एप्रिलला तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आल्यावर पत्नीसोबत वाद घालायला सुरुवात केली. त्या वादात प्रॉपर्टीचा मुद्दा निघाला. त्यावेळी विशालने साळीची मुलगी शिवानीला सुद्धा शिवीगाळ केली. वाद वाढू नये म्हणून विशालची पत्नी बहिणीच्या घरी गेली. परंतु शिवानीच्या मनात विशालप्रती राग होता. त्याच रात्री शिवानीने मित्र रघूला बोलावले. रघूने त्याचा मित्र तिवारीला बोलावले. त्यानंतर खाटेवर झोपून असलेल्या सहा फूट उंच व धाडधिप्पाड असलेल्या विशाल दासरवारचे हातपाय बांधून गळ्यावर शिवानीने ब्लेडने दोन वार केले तर तिचा प्रियकर रघूने तीन वार केले.

रघूचा मित्र घराबाहेर उभा होता. या हल्ल्यात विशालचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी पहाटे ३ वाजता बल्लारपूर पोलिस ठाण्यात जाऊन शिवानीने आत्मसमर्पण करत विशालच्या खुनाची कबुली दिली. विशाल कुटुंबातील सदस्यांसोबत दारू पिऊन प्रॉपर्टीसाठी वाद घालत अश्लील शिवीगाळ करायचा. दररोजच्या त्रासाला कंटाळून एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या शिवानीने हे भयावह पाऊल उचलले.

पोलिसांना शिवानीच्या कबुलीनाम्यावर संशय आहे. दुसऱ्या दिवशी बल्लारपूर पोलिसांनी शिवानीची चौकशी सुरू करत तिचा मोबाइल तपासून बघितला. मात्र शिवानीने मोबाइल फॉरमॅट केला असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने कॉल रेकॉर्ड्स बाहेर काढले. त्यानुसार तपास सुरू केला. सपोनि राजूरकर यांनी शिवानीची कसून चौकशी केली असता तिने यामध्ये तिचा प्रियकर व मित्रांचा सहभाग असल्याचे कबूल केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
Next Post

बोदवड येथील आंबेडकर चौकातील धोकादायक नालीत पुन्हा अपघात, दुचाकीस्वार पडला गटारीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काही लोक मला लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करताय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

December 26, 2020

शिवसेना जळगाव महानगरतर्फे ज्येष्ठांच्या साहय्यासाठी कोविड लस नोंदणी मदत केंद्र सुरू

March 7, 2021

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

July 14, 2026

विद्यापीठात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाची चाचणी करण्यात यावी : अँड. कुणाल पवार

March 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group