TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंत्री अनिल पाटील यांच्याबाबतीत मतदार संघात नाराजीचा सूर, ते पुन्हा निवडून आलेले दिसणार नाहीत : शरद पवार !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 16, 2023
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर (वृत्तसंस्था) अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील हे पुन्हा विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाहीत, असा मोठा दावा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला आहे. यामुळे अजित पवार गटाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र आलेले दिसतील, असे विधान अजितदादा गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी केले होते. त्यावर शरद पवार यांना विचारले असता त्यांनी अनिल पाटील यांच्यावर निशाना साधत ते पुन्हा विधानसभेवर निवडून आलेले दिसणार नाहीत; असा दावा केला.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

शरद पवार पुढे म्हणाले की, नुकताच अमळनेर विधानसभा मतदार संघाचा दौरा केला आहे. मतदार संघातील लोकांशी मी बोललो तेव्हा तेथील लोकांमध्ये मंत्री अनिल पाटील पाटील यांच्याबाबत नाराजीचा सूर आहे. त्यामुळे अनिल पाटील हे पुन्हा निवडून येणार नाहीत. अगदी पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाहीत. त्याची आम्ही काळजी घेऊ, असेही पवार म्हणाले. शरद पवारांच्या या दाव्यामुळे अजित पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या दाव्याबाबत अद्यापतरी कुणीही प्रतिउत्तर दिलेले नाही.

यावेळी शरद पवार यांनी आमदार बबनदादा शिंदे यांनाही मोठा इशारा दिला. इथल्या नेत्याने शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढले. त्याबाबत माझ्याकडे कागदपत्रे द्या. ती कागदपत्रे घेऊन आल्यावर मी त्याचा जो बंदोबस्त करायचा तो बंदोबस्त करतो, अशा इशारा शरद पवारांनी दिला. इथले नेतृत्व काही जणांवर दबाव आणत आहे. मात्र त्या दबावाला झुगारून आपण काम करूयात, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

पारोळा तालुक्यात फुटले राजकीय फटाके ; तामसवाडी सरपंचासह सदस्यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हॉटेल्ससाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या १० पेक्षा कमी – आदित्य ठाकरेंची घोषणा

September 22, 2020

पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन दोन दिवसांत चीनी सैन्याची माघार

February 12, 2021

आरोग्य भरती घोटाळ्यातही विजय दर्जीला अटक ; न्यायालयीन कोठडीत रवानगी !

June 10, 2022

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ६ कोरोनाबाधित, ७ झाले बरे !

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group