TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गाढ झोपेत असताना ट्रॅकने दहा मजुरांना चिरडले ; चौघांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा (वृत्तसंस्था) रस्त्याच्याकडेला गाढ झोपेत असलेल्या भरधाव ट्रॅकने दहा मजुरांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना राष्ट्रीय महामार्गावर खामगाव-मलकापूर दरम्यान वडनेर गावाजवळ घडली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मलकापूरनजीक वडनेर भोलजी या गावाजवळ मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामासाठी आलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडलं. हे सर्व मजूर महामार्गाच्या बाजूला झोपलेले होते. या अपघातात तीन मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर एकाच रुग्णालयात मृत्यू झाला. प्रकाश धांडेकर, पंकज जांभेकर, अभिषेक जांभेकर अशी तीन मृतांची नावे असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

या अपघातात सहा मजूर हे जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून या सर्वांवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे सर्व मजूर गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशातून महामार्गाच्या कामावर मजुरी करण्यासाठी या ठिकाणी आले होते. सकाळी साडेपाच वाजता हे सर्व मजूर झोपलेले असताना यांना भरधाव ट्रकने चिरडलं. या अपघातानंतर संपुर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला आहे. जखमी आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

अपघातानंतर तरुणाने 'ये सपना है, या हकीकत?' म्हणत सोडले प्राण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन संचालक मंडळाने राबवले विविध कार्यक्रम !

July 8, 2023

रेमडेसिविर आणि ऑक्सिजन पुरवठ्यासाठी विविध संघटनांनी पुकारलेल्या जनआंदोलनास मिळाला सकारात्मक प्रतिसाद !

April 22, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार ७ एप्रिल २०२३ !

April 7, 2023

माणसं जोडणारं विनम्र व्यक्तिमत्व प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी….!

July 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group