TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाच बहीणींचा एकुलत्या एक भावाचा दुर्देवी मृत्यू ; कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !

पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला, खोलीचा अंदाज न बुडाला !

vijay waghmare by vijay waghmare
May 26, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) म्हशी चारण्यासाठी गेलेल्या पाच बहीणींचा एकुलत्या एक भावाचा मुर्दापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. हर्षल अशोक चौधरी (वय १४, रा. नशिराबाद, ता. जळगाव), असे मयत मुलाचे नाव आहे. दरम्यान, पाच बहीणींचा एकुलत्या एक भावाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता.

म्हशी चारण्यासाठी गेला होता धरणाच्या परिसरात !
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे वास्तव्यास असलेला हर्षल चौधरी याने इयत्ता आठवीची परिक्षा दिली होती. तो गावातीलच इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये शिकत होता. हर्षलचे आई वडील हातमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने आणि तसेच शाळेला सुद्धया असल्यामुळे हर्षल हा गावातील काही जणांच्या म्हशी घेवून चरण्यासाठी गावाजवळ असलेल्या मुर्दापूर धरणाच्या परिसरात जात होता. आज देखील तो म्हशींना चरण्यासाठी घेवून गेला होता. मात्र, सकाळपासून पडणाऱ्या रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने हर्षल हा पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला. मात्र त्याला धरणाच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. काही मिनिटात हर्षलच्या नाका तोंडात पाणी जावून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. तपासणी करीत हर्षल यास मयत घोषीत केले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ
धरणाच्या पाण्यात बुडालेला हर्षल हा पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. त्याची लहान बहिण गतीमंद असून त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अंत्यंत बेताची आहे. एकुलत्या एक मुलावर काळाने झडप घातल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या कुटुंबियांना मानसिक धक्का देखील बसला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पाच बहिणी असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: boy deathNashirabad

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

मामाच्या मुलीने दिला लग्नाला नकार, तरुणाने अश्लिल व्हिडीओ केला व्हायरल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील तातडीने गुवाहाटी रवाना ; शिवसेनेचा जिल्ह्यातील शेवटचा आमदारही फुटला ?

June 22, 2022

तीन राज्यांतील मतमोजणीवर आक्षेप: पिछाडीवर असलेले ट्रम्प पोहोचले सुप्रीम कोर्टात

November 5, 2020

अभिनेत्री कृती सेननला कोरोनाची लागण

December 9, 2020

घरकाम करणाऱ्या तरुणीच्या घरी कुटूंबांच्या सांत्वनाला पोहोचले जॅकी श्रॉफ !

March 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group