TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ करावा ; अॅड. कुणाल पवारांचे कुलगुरूंना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवियत्री बहिणाबाई विद्यापीठाकडे परीक्षा शुल्क माफ करा अशी वारंवार मागणी करून देखील माफ करण्यात आली नाही ? असा सवाल उपस्थित करत मागील दिलेल्या काही निवेदनाबाबत तत्काळ चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस जळगाव महानगर सचिव अॅड. कुणाल पवार यांनी प्रभारी कुलगुरू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, विद्यापीठावर आंदोलन करायला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, कोविड-१९ च्या प्रादुर्भाव व टाळेबंदीमुळे पालकांची आर्थिक स्थिती ढासल्यामुळे विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ करावा असे निवेदन आम्ही वारंवार दिले होते. तसेच मागील वर्षापासुन विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाइन सुरु आहेत. परीक्षा शुल्कपोटी विद्यापीठाकडे कोट्यावधी रुपये जमा होतात. ऑनलाइन परिक्षेमुळे परीक्षा खर्च हा निम्माहून झाला आहे. त्यामुळे परीक्षा घेणारे सॉफ्टवेर बनवणाऱ्या कंपनीला कोट्यवधींचा फायदा झाला आहे. परंतु, तरीही विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून पुर्ण परीक्षा फी आकारत आहे. ज्याप्रमाणे नागपूर विद्यापीठ मधील व्यवस्थापन सदस्य असा ठराव पास करू शकतात तर आपले विद्यापीठ मधील व्यवस्थापन सदस्य फक्त सभा आणि भत्ते आणि बाहेर गावी सहल करण्याकरिता फिरतात का ? असा सवाल निर्माण होत आहे.

READ ALSO

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

आपले व्यवस्थापन सदस्य कोणाला घाबरून गप्प बसले आहे ह्याना असे चांगले मुद्दे सुचत नाहीत का ?, फक्त ठेकेदार ह्यांचे बिल काढण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करून कसे बिल काढतात. नागपुर विद्यापिठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा माफीचा निर्णय घेतला मग आपली विद्यापीठ का विद्यार्थ्यांच्या परीक्षा माफीचा निर्णय घेत नाही. तसेच ऑनलाइन परीक्षा झाल्यामुळे किती कोटीची बिले विद्यापीठांनी अदा केली त्याची चौकशी का केली जात नाही. प्रा. सुधीर भट्कर ह्यांचे मी टू प्रकरणची चौकशी का पूर्ण होत नाही ?, किती समिती सदस्य अध्यक्ष यानी राजीनामा दिला?, कोण दबाव टाकत आहे ?, कुलगुरू यांनी ह्याचा खुलासा करावा अन्यथा त्या विद्यार्थीनीला न्याय द्यावा. तसेच नाट्यशास्त्र विभाग आज तागायत का सुरू झाला नाही ?, किती कलाकार मंडळी दुसऱ्या विद्यापीठ शिक्षणाला जात आहे. विद्यापीठावर आंदोलन करायला भाग पाडू नका, असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
जळगाव

प्रभाग क्र. १३ मधील नागरी समस्यांबाबत महापौरांकडे तातडीच्या बैठकीची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

February 6, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
जळगाव

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर मेळाव्यात दिल्या 60 नवीन वीजजोडण्या

February 5, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
Next Post

‘ईईएसएल’, ‘महावितरण’सह ‘मनपा’ विद्युत विभागाची महापौर दालनात संयुक्त बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सर्व्हर डाऊन ! अकरावी वर्गाच्या प्रवेशाची प्रक्रिया रखडली

May 27, 2025

टीम इंडियाच्या पराभवाचं कॅप्टन कोहलीनं सांगितलं ‘हे’ कारण

June 24, 2021

Here Are 10 Countries With Highest Population In The World

July 2, 2020

आमदार चंद्रकांत पाटलांकडून रोबोट बनवणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक !

September 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group