TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणाने महिलेचं कापलं नाक ; मुख्यमंत्र्यांच्या नावे फेसबुक पोस्ट लिहित पीडितेची आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

हरदोई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील माधोगंज भागातील एका महिलेचे एका तरुणाने नाक कापले. यानंतर या महिलेने आपल्यावर बेतलेल्या भयंकर प्रसंगानंतर आत्महत्या केलीये. पण आत्महत्येपूर्वी पीडित महिलेने फेसबुकवर मार्मिक पोस्ट लिहित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. माधोगंज पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

मृत महिलेचा पती मनोज याने सांगितलं की, एक लवी नावाचा तरुण तिला त्रास देत होता. लवीच्या कृत्यामुळे त्रस्त होऊन आम्ही ते घर सोडून दुसऱ्या भागात भाडे तत्वावर घर घेतलं होतं. ते पत्नी आणि मुलासह येथेच राहत होते. सांगितलं जात आहे की, शनिवारी ते घरातून दुकानात जाण्यासाठी निघाले होते. त्या दरम्यान लवी त्यांच्या घरी शिरला आणि ५० हजारांची कॅश आणि मोबाइल घेतला. याचा जेव्हा रोलीने विरोध केला तर लवीने रोलीला गुप्ताला पोलिस स्टेशनला बोलावलं. रोली आपल्या तीन मुलांसह स्टेशनवर जात होती. तेव्हा रस्त्यात बसलेल्या लवीने रोली गुप्ताला मारहाण सुरू केली. लवीने रोली गुप्ताचं नाक कापलं. ज्यानंतर ती बेशुद्ध झाली. याबाबत पतीला कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पतीने पोलिसांना सर्व घटना सांगितली. मात्र पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नसल्याचं मृत महिलेच्या पतीने सांगितलं.

READ ALSO

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नसल्याने न्यायासाठी रोलीने मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिने न्यायाची मागणी केली. यानंतर तिने फेसबुकवर सर्व घटनाक्रम सांगितला. यानंतर रोलीने घरात स्वत:च्या साडीने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
Next Post

इंडोनेशियाच्या तुरुंगात भीषण आग, ४० कैद्यांचा होरपळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावातील कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक ‘बालदिवस साजरा’ !

November 14, 2022

बिहार मतमोजणीला सुरुवात, कोण आघाडीवर – कोण पिछाडीवर

November 10, 2020

धरणगावजवळ बोलेरो वाहनाला अपघात, एक गंभीर जखमी !

June 3, 2023

कृषिभूषण पाटील यांनी दिला आप्तांच्या आठवणींना उजाळा

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group