TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खंडेराव महाराज मंदिरात चोरी ; पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2022
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोदे येथील गावाबाहेर २०० मीटर अंतरावर असलेले खंडेराव महाराज मंदिरातूनन दान पेटीसह ८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात रवींद्र कन्हैयालाल गुरव (वय ३९, रा. शिरसोदे ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे पुजारी वाल्मीक पाटील हे मंदीर उघडण्यासाठी गेले असता तेव्हा त्यांना मंदीराचे दरवाजाचे कडिकोंडा आणि कुलुप तुटलेले दिसले. तेव्हा गावातील पोलीस पाटील व लोकांना मदतीने मंदारात जाऊन प्रवेश केला असता मंदीरातील दान पेटी दिसली नाही. तसेच आहुजा कम्पनिचा एम्पी फायर, गोदरेज कपाटात ठेवलेले बेन्टेक्सचे दागीणे, असा एकूण ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ ईकबाल शेख करीत आहेत.

READ ALSO

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

भाजप आमदाराच्या गाडीनं दोन भावांना चिरडलं ; दोघांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : एरंडोलजवळ एनसीबीच्या पथकाने तब्बल 1500 किलो गांजा केला जप्त !

November 15, 2021

ऑनलाईन इंटरव्ह्यूच्या नावाखाली तरुणाची फसवणूक ; पाचोरा पोलिसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा !

May 5, 2022

धरणगावात द्रौपदी मुर्मु यांच्या विजयाचा जल्लोष !

July 23, 2022

जळगावात ईमदाद फाउंडेशनची स्थापना ; अध्यक्षपदी अॅड.जमील देशपांडे, सचिवपदी मो.आरिफ देशमुख !

April 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group