TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…तर शिवसेनेचे २० आमदारही निवडून आले नसते : गिरीश महाजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2022
in जळगाव, जामनेर, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

पुणे (वृत्तसंस्था) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून त्यांना आणि भाजपच्या नेत्यांना जाहीर भाषणाला बोलवून आपण निवडून आलात आणि म्हणून तुमच्या आमदारांची संख्या 55 पर्यंत गेली. तुम्ही जर त्यावेळी वेगळा लढला असता तर तुमचे 20 आमदार देखील निवडून आले नसते अशी टीका शिवसेनेवर मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
महाजन पुढे म्हणाले, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरीनंतर सातत्याने शिवसेनेतील बंडखोर गटाला सातत्याने ‘गद्दार’ असे संबोधत केले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी आमदारांवर वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले आहेत. त्यावर ज्या वेळेला तुम्ही अडीच वर्षापूर्वी आमच्या सोबत विधानसभेला लढलात त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलात मग त्यावेळेस तुम्हाला काहीच का सुचले नाही, असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला आहे.
वेदांत प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमुळे राज्याच्या बाहेर गेला असा आरोप विरोधक करत आहे. त्यावर गिरीश महाजन म्हणाले, आमचे सरकार येण्याच्या आधीच कंपनीची मनस्थिती अशी झाली होती की, आमचा प्रकल्प महाराष्ट्रात नको तर गुजरातला हवा आहे. वेदांत कंपनीने तत्कालीन सरकारला दिलेल्या पत्राची दखल सहा महिने सरकारने घेतली नाही, असेही ना. महाजन म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

January 26, 2026
गुन्हे

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

January 26, 2026
Next Post

जळगांव जिल्हा ११ व १३ वर्षाआतील मुला - मुलींची जिल्हा बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धाचे उद्या दि. १८ सप्टेंबर रोजी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : झंवरने पाळधीच्या साईबाबा मंदिरासाठी फ्लोवर क्लीनिंग मशीन घेण्यातही केला झोल !

August 11, 2021

जैन उद्योग समूहाने ‘स्नेहाची शिदोरी’ उपक्रमातून भागवली लाखो लोकांची भूक

April 18, 2021

कोरोनाच्या प्रसाराचा धोका लक्षात घेऊन कुंभमेळ्याची सांगता करावी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती

April 17, 2021

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव नवीन मंडळ कार्यालयाचे सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

July 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group