TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मानव जातीचा पालन कर्ता फक्त एकच, या त्याच्याशी नातं जोडू या !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वहिदत ए इस्लामीतर्फे पालन कर्त्याशी नात जोड़ा या मोहीमेची संपूर्ण भारतात २ ऑक्टोबरला सुरुवात झाली होती. 16 ऑक्टोंबर रोजी या मोहिमेचा समारोप होता. जळगावत सुद्धा या मोहिमेचा समारोप राष्ट्रीय महामार्ग जवळील हॉटेल मिनार येथे करण्यात आला.

अंतिम प्रेषित मोहम्मद (स) यांच्या जयंतीनिमित्ताने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते मोहिमेचा समारोप प्रमुख वक्ते दावा विभागाचे प्रभारी अब्दुल वहाब मलक यांच्या व्याख्यानाने करण्यात आला. यावेळी जळगाव शहरातील आमंत्रित 110 सर्व धर्मीय बांधवांची उपस्थिती होती. व्यासपीठवार अब्दुल वहाब सोबत हनीफ हुदाई,अब्दुल रहीम फलाही व मुस्तफा शेख यांची उपस्थिति होती.
मलक यांनी आपल्या भाषणात ईश्वर,प्रेषित, इस्लाम व मृत्यूनंतर जीवन या विषयावर सविस्तर अशी माहिती सादर केली. पृथ्वीतलावरील संपूर्ण मानव जातीने आपले परमेश्वर, पालनहार व सृष्टीचे चालकाला जाणून घ्यावे व त्याच्याशी कशा प्रकार नातं जोडावे म्हणून अनेक उदाहरण सांगितले. आपल्या भाषणात पुढे म्हणाले की या संपूर्ण जगात जी काही परिस्थिती निर्माण होत आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपण आपल्या पालनहारची आज्ञा जाणून घेत नाही व त्याचे तंतोतंत पालन करत नाही आणि म्हणूनच मनुष्य मनुष्याला गुलाम बनवण्याच्या प्रवृत्तीकडे वाटचाल करीत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भुसावळचे हनीफ हुदाई, यांनी सादर केले तर सूत्रसंचालन मुस्तफा शेख व आभार अतीक शेख यांनी व्यक्त केले.
भाषणाच्या शेवटी उपस्थितांनी प्रमुख वक्ते यांना प्रश्न विचारले असता त्यात प्रामुख्याने अंतिम प्रेषितांची बहुपत्नीत्व,जीवन चरित्र बाबत इस्लाममध्ये हिजाब व बुरख्या संबंधी असलेले समज गैरसमज तसेच परलोक जीवन व स्वर्ग नरक याबाबत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी उपस्थितांना दिली.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देत खंडणीची मागणी ; अल्पवयीन मुलीसह ५ जणाविरोधात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून लहान भावाचा घेतला जीव

February 26, 2022

आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत, जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल : नवनीत राणा

December 11, 2020

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त : पाळधीतील पटनी हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम !

August 11, 2022

पिकांची उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खतांचा वापर करावा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

May 18, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group