TheClearNews.Com
Friday, July 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माझ्या हत्येचा कट होता, जयंत पाटील, पोलीस अधिकारी सामील ; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून, हल्ला करून माझ्या हत्येचा कट आखला होता, असा खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, पवार कुटुंबीय आणि सांगली एस पी हेच माझ्या हत्येच्या कटात सामील होते. असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

पडळकरांनी पोलीस ठाण्यासमोरील हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, याबाबत आपली प्रतिक्रिया देताना शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गोपीचंद पडळकर म्हणाले की, हा जो व्हिडीओ तुम्ही पाहत आहात तो ७ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ आहे. सदर हल्ला आटपाटी पोलीस चौकीच्या समोर झालेला आहे. तसेच आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसेल की, हा हल्ला किती सुनियोजीत होता. माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगड फेकायचे. मग माझ्या गाडीचा वेग कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा. नंतर जमावाकडून हल्ला करवून घ्यायचा, असा सुनियोजित हा कट आखला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण होताना पाहायला मिळत आहे. हा सगळा कट पोलिसांच्या संरक्षणात घडवून आणला जात होता. तसेच सदर घटना थांबविण्यापेक्षा पोलीस चित्रिकरणामध्ये मग्न असलेले दिसत होते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पडळकरांनी जयंत पाटलांसह सांगलीतील पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, या हल्ल्याच्या कटात सांगली जिल्ह्याचे एसपी दीक्षितकुमार गेडाम, अॅडिशनल एसपी मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सहभागी आहेत. त्यानंतर यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डलाच निलंबित केलं. तसेच माझ्यावरच कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पोलिसांच्या या भूमिकेमुळे माझा एसपी आणि अॅडिशनल एसपी यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे मी बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा. पण एकच सांगतो की माझा माझा पवार-पाटलांविरूद्धचा लढा मी सुरू ठेवणार आहे, असे पडळकर म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

आज पासून राज्यस्तरिय बुद्धिबळ स्पर्धा रंगणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ,२ लाखांचीही मागणी ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

September 10, 2022

‘कोविड-१९’ मुळे पालक गमावलेल्या बालकांना तातडीने आवश्यक सुविधा पुरवाव्यात !

June 2, 2021

धरणगावात वादळी वाऱ्‍यासह मुसळधार पावसाची हजेरी !

May 24, 2021

स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण !

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group