TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पक्षामध्ये काम करणाऱ्यांची किंमत राहणार, निष्क्रिय लोकांची गरज नाही : आ. कुणाल पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व एनएसयूआय जिल्हा अध्यक्षांची बैठक दूरदृष्यं प्रणालीद्वारे आयोजित केली होती. या बैठकीत एनएसयुआय प्रभारी तथा कार्याध्यक्ष आमदार कुणालबाबा पाटील यांनी रिष्ठ नेते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष निष्क्रिय असतील तर एनएसयुआय जिल्हाध्यक्षांनी पुढे येऊन पक्षाचे काम हाती घ्यावे. पक्षामध्ये काम करणाऱ्यांची किंमत राहणार आहे, निष्क्रिय लोकांची पक्षालासुद्धा गरज नाही, असे ते म्हणाले.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एनएसयुआय व युवक काँग्रेसचे प्रभारी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांच्यासह व सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

विद्यापीठांमधील संघ विचारधारेच्या व मागील दाराने नियुक्त झालेल्या व्यक्तींना पदापासून दूर करेपर्यंत जिल्हाध्यक्षांचा लढा हा विद्यापीठाशी सुरूच राहील. अशीसुद्धा ग्वाही जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिली. या कामगिरीबद्दल कार्याध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांनी मराठे यांचे कौतुक केले. कार्याध्यक्ष आमदार कुणालबाबा पाटील यांनी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या कामांची दखल घेत “जिल्ह्यामध्ये वरिष्ठ नेते, पदाधिकारी तुमच्या कामाची दखल घेत नसतील व स्वतःही निष्क्रिय असतील तर तुम्ही पुढे यावं व पक्षाचे काम हाती घ्यावे अशा सूचना केल्या.

बैठकीचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी एनएसयुआय जिल्हाध्यक्षांना सूचना केली की, पक्षाचे काम करताना सध्याच्या कोरोनाच्या कठीण काळामध्ये स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेऊनच संघटनेचे काम करा. येणारा काळ कठीण आहे नागरिकांना आवश्यक ती मदत काँग्रेस पक्षाच्या व संघटनेच्यावतीने करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदेश एनएसयूआयचे सोशल मीडिया अध्यक्ष अभिजीत हळदेकर यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

महाराष्ट्रदिनी मोफत लसीचं गिफ्ट मिळण्याचे संकेत, राज्य सरकार ग्लोबल टेंडर काढणार : अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पती जबाबदार : सर्वोच्च न्यायालय

March 10, 2021

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; तूर्त राठोडांच्या राजीनाम्याबद्दल बोलणे योग्य ठरणार नाही : ना. गुलाबराव पाटील

February 16, 2021

मनोरंजन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

August 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group