TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुराच्या व्यापाऱ्याची गाडी अडवून पैशांची मागणी, मोबाईल हिसकाविण्याचाही प्रयत्न ; धरणगाव पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
August 2, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील आठवडे बाजारात नियमानुसार वाहनातून बैल विक्रीसाठी आलेल्या तरुण व्यापाऱ्याला चार जणांनी रेल्वे उड्डाणपुलावर वाहनाचा रस्ता अडवून अश्लिल शिवीगाळ करून जबरदस्तीने पैसे मागून मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार १ ऑगस्ट रोजी सकाळी घडला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुलसीदास रवींद्र पाटील (वय-२४, रा.नागलवाडी ता.चोपडा) हे शेतकरी असून बैल खरेदी विक्रीचा व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान दर गुरुवारी धरणगाव शहरात आठवडे बाजार भरतो. या अनुषंगाने तुलसीदास पाटील हे गुरुवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता नागलवाडी येथून धरणगावला बाजारात येण्यासाठी वाहनात बैल घेऊन आले होते. त्यावेळी रेल्वे उड्डाणपुलावर संशयित आरोपी गणेश राजेंद्र धनगर, बंटी रमेश महाजन, शिवम ईश्वर पारधी आणि हर्षल शशिकांत पाटील यांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर तरूणाला “गाडी ही एरंडोल रोडने पुढे घे नाहीतर पैसे दे” असे बोलले. तुलशीदास यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चौघांनी पुलावरच गाडीतून बैल उतरण्यास सांगितले आणि त्यांचा मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न करत गाडीची चावी काढून घेतली. त्यावेळी तुलसीदास यांनी बैल विकत घेतल्याची नियमानुसार पावती दाखवून सुद्धा त्यांनी ऐकून घेतले नाही. त्यामुळे तुलसीदास पाटील यांनी थेट वाहन धरणगाव पोलीस ठाण्यात नेले. त्यानुसार तुळशीदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश राजेंद्र धनगर, बंटी रमेश महाजन, शुभम ईश्वर पारधी आणि हर्षल शशिकांत पाटील या चौघांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

पाच मोटरसायकलींची चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policedharangaon

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

धरणगावातील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाने घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जेष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना ‘सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा’ पाठींबा !

December 5, 2022

पाकिस्तानात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले ; दोन मेजरसह सहा जवान ठार !

September 26, 2022

लग्नाला गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला !

April 24, 2025

दुकानाचे शटरचे कुलूप तोडू चोरीचा प्रयत्न ; संशयिताला घेतले ताब्यात

June 15, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group