TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाकिस्तानात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले ; दोन मेजरसह सहा जवान ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लाहोर (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला आहे. यामध्ये लष्कराच्या दोन मेजरसह सहा जवानांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री उशिरा हरनाई जिल्ह्यातील खोस्त शहराजवळ घडल्याचे सांगितले जात आहे.

मेजर खुर्रम शहजाद (वय 39) आणि मेजर मोहम्मद मुनीब अफजल (वय 30), सुभेदार अब्दुल वाहिद (वय 44), हवालदार मुहम्मद इम्रान खान (वय 27), नाईक जलील (वय 30) आणि 35 वर्षीय हवालदार शोएब यांचा मृतांमध्ये समावेश आहे. यापूर्वी ऑगस्टमध्येही पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात होऊन सहा जवानांचा मृत्यू झाला होता. टेक ऑफ झाल्यानंतर हे हेलिकॉप्टर काही वेळातच अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे हेलिकॉप्टर लासबेला येथे येथे आढळून आले होते.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

पाळण्यातल्या बाळापासून ते आजोबापर्यंत, तानाजी सावंतांकडून मराठा कार्यकर्त्यांची माफी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

October 11, 2020

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत रावेरचा दानिश तडवी प्रथम राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड !

October 31, 2024

‘त्या’नंतर टाळेबंदीबाबत निर्णय – उपमुख्यमंत्री पवार

November 23, 2020

दीपिका-सारा-श्रद्धा नंतर आता ‘ही’ अभिनेत्री एनसीबीच्या रडारवर

September 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group