TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शरीरसंबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ; महिलेचे आर्थिक शोषण, वडिलांच्या मित्रानेच दाखवलं काम

The Clear News Desk by The Clear News Desk
March 31, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) वडिलांच्या मित्राबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून त्याने साथीदाराच्या मदतीने शरीरसंबंधाचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने रो हाऊस (Row House) जबरदस्तीने विकायला भाग पाडला. त्याचे आलेले पैसे हडप करुन महिलेचे शारीरीक, मानसिक आणि आर्थिक शोषण करण्याचा प्रकार समोर आला आहे. विमानतळ पोलिसांनी पुरुषोत्तम लाल बुटानी (रा. खेसे पार्क, लोहगाव), वासुदेव पाटील (रा. खेसेपार्क, लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी फुलेनगर येथे राहणाऱ्या एका ४० वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१२ पासून सुरु होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम बुटानी हा फिर्यादी यांच्या वडिलांचा मित्र आहे. त्याचे व फिर्यादी यांचे २०१२ पासून प्रेमसंबंध होते. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. बुटानी याने फिर्यादी यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना लोहगाव, बाणेर, वाघोली येथील वेगवेगळ्या लॉजवर घेऊन जाऊन त्यांच्याबरोबर शरीरसंबंध निर्माण केले. वासुदेव पाटील याने या दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

दोघांनी फिर्यादी यांना त्यांच्या नावावर असलेला रो हाऊस विकण्यास सांगितले. त्या बदल्यात त्यांना एक दुकान व फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले. मात्र, याला त्यांनी विरोध दर्शविल्यावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन रो हाऊसच्या कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी परस्पर रो हाऊस विकला. त्यांचे काहीही पैसे फिर्यादीला दिले नाही. दुकान, फ्लॅटही न दिल्याने त्यांना आता भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. फिर्यादी यांचे शारीरीक, मानसिक, आर्थिक शोषण केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जोगन तपास करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

आम्ही निर्बंध लादू असे म्हणणाऱ्यांना आता रातोरात कशी काय अक्कल आली? ; राम कदम यांचा सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : द्वेषपूर्ण भाषणांवर तक्रारी आल्या नाहीत तरी गुन्हे नोंदवा ; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना आदेश !

April 28, 2023

चोपड्यातून लाखोंचा गुटखा जप्त ; चार दुकाने सील, चार संशयित ताब्यात !

December 7, 2023

भावाने केला बहिणीचा विश्वासघात, खात्यातून परस्पर काढले पाच लाख रुपये ; एमआयडीसी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

September 24, 2022

Gold-Silver Rate Today : सोने चांदीच्या भावात तेजी; जाणून घ्या आजचे दर !

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group