TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील तिघं कुख्यात गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध !

vijay waghmare by vijay waghmare
June 1, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील दोन तर अमळनेरातील एका गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्यात आले आहे. शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (24, रा.अमळनेर), अशोक वाळू कोळी (36, रा.समता नगर), भूषण ऊर्फ भासा विजय माळी (24, रा.तुकाराम वाडी) अशी स्थानबद्ध संशयीतांची नावे आहेत.

अशोक कोळीविरोधात नऊ गुन्हे
जळगावच्या रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अशोक वाळू कोळी (36, रा.साईबाबा मंदिर जवळ समतानगर, जळगाव) याच्याविरोधात दारुबंदी कायद्यांतर्गत 9 गुन्हे दाखल आहेत. एमपीडीए प्रस्ताव रामानंदनगर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तयार करुन प्रस्ताव हा स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. 30 मे रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संशयीताला स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारीत केला. संशयीताला मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथे स्थानबद्ध करण्यात आले.

READ ALSO

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

एमआयडीसी हद्दीतील भूषण माळी स्थानबद्ध
एमआयडीसी हद्दीतील भूषण ऊर्फ भासा विजय माळी (24, रा.भई काटयाच्या मागे तुकारामवाडी, जळगाव) विरोधात 13 गुन्हे दाखल आहेत. एमपीडीएचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तयार करीत गुन्हे शाखेला 21 मे रोजी सादर केला. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव आल्यानंतर 30 मे स्थानबद्धतेचे आदेश निघाले. एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक दतात्रय पोटे, एएसआय अतुल वंजारी, सचिन पाटील, किशोर पाटील, छगन तायडे, राहुन रगडे, विशाल कोळी, किरण पाटील आदींनी शुक्रवार, 31 मे रोजी संशयीताला ताब्यात घेत मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर स्थानबद्ध केले.

अमळनेरातील कुविख्यात शिवम स्थानबद्ध
अमळनेर हद्दीतील शिवम ऊर्फ दाऊद ऊर्फ शुभम मनोज देशमुख (24, रा. पिंपळे रोड, संविधान चौक, लाकडी वखारीचे मागे, अमळनेर) याच्याविरोधात भादंवि अंतर्गत 27 गुन्हे दाखल आहेत. एमपीडीए प्रस्ताव पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी गुन्हे शाखेला 1 मे रोजी सादर केला. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव आल्यानंतर 30 मे स्थानबध्दतेचे आदेश पारीत झाले. अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहा.निरीक्षक अजित साळवे, किशोर पाटील, चरण पाटील, प्रशांत पाटील, नितीन मनोरे आदींनी संशयीताला शनिवार, 1 जून रोजी ताब्यात घेत मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे हलवले.

स्थानबद्धतेकामी यांची भूमिका महत्त्वाची
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन एलसीबी निरीक्षक किसन नजनपाटील व त्यांच्या अधिनस्त सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनील पंडीत दामोदरे, जयंत भानुदास चौधरी, रफिक शेख कालु, ईश्वर पंडीत पाटील आदींनी प्रक्रिया पार पाडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaoncraime

Related Posts

गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

रावेर हादरले : तीन वर्षीय मुलीचा गळा आवळून निर्घृण खून ; आईसह सावत्र पित्याला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आज आढळले अवघे ३३ रुग्ण ; ५२ जणांची कोरोनावर मात !

November 13, 2020

दहावी आणि बारावी परीक्षा केंद्र शाळेतच ; जाणून घ्या..बोर्डाने कसं केलंय परीक्षेचं आयोजन

February 3, 2022

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026

अपंग युनिट शिक्षकांच्या दरवर्षीच्या कागदपत्रे तपासणीला उच्च न्यायालयात आव्हान

September 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group