TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात डॉक्टरसह तिघांना मारहाण ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील पांडेचाकातील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉ. नीरज चौधरी यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर कार पार्क करण्यावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला. नारळ विक्रेत्यासह एका महिलेनेदेखील मी पोलिस आहे, असे म्हणत डॉक्टरांना मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. निरज चौधरी हे रविवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास ते नीलकमल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रीयेसाठी आपल्या कारने आले होते. त्याच्यासोबत सहकारी अजय सेनानी व मंगेश दांगोडे हे त्यांच्या गाडीतील शस्त्रक्रीयेसाठी लागणारे साहित्य घेवून हॉस्पिटलमध्ये गेले होते. डॉ. निरज चौधरी हे त्यांची गाडी रस्त्याच्याकडेला पार्क करुन हॉस्पिटलमध्ये जात असतांना एक इसम त्यांच्याजवळ आला आणि तो डॉ. चौधरी यांना म्हणाला की, तुम्ही ज्या जागेवर गाडी पार्क केली आहे, त्या जागेवर मी नारळाची गाड़ी लावतो. त्यामुळे तुम्ही गाडी काढून घ्या. त्यावर डॉ. चौधरी यांनी त्याला रस्त्यावर दुसरीकडे रस्त्यावर कार लावायला जागा नाही. ती जागा सार्वजनिक असून तुला काही तक्रार असेल तर तू पोलिसांना कळव, असे म्हणत डॉ. चौधरी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रीया करण्यासाठी निघून गेले.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

तरुणाकडून डॉक्टरांच्या वाहनाची तोडफोड !
दहा ते पंधरा मिनिटांनंतर हॉस्पिटलमधील कर्मचारीने डॉ. निरज चौधरी यांच्याकडे येवून नारळाची हातगाडी लावणारा ईसम तुमच्या कारची तोडफोड करत आहे. तुम्ही खाली, असे सांगितले. डॉ. चौधरी हे त्यांच्या गाडीजवळ आले. यावेळी नारळाची गाडीवाला आणि त्याच्यासोबत असलेला एक जण, असं दोघे डॉक्टरांच्या अंगावर धावून आले. त्या दोघांना अजय सेनानी व मंगेश दांगोळे यांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्या दोघांना देखील मारहाण केली आणि हातातील कोयत्याने मंगेश दांगोडेच्या हाताला दुखापत केली.

पोलीस असल्याचे सांगत महिलेकडूनही मारहाण !
हा वाद सुरु असतांना एक महिला शिवीगाळ करीत त्याठिकाणी आली. तीने तु माझ्या आईला नारळाची गाडी का लावू देत नाही?, मी पोलीस आहे तुला काय करायचे ते कर असे म्हणत त्या महिलेने डॉ. चौधरी यांना मारहाण केली.

पोलिसांसोबत हुज्जत घातल्यानंतर झाले पसार !
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच दोन पोलिस कर्मचारी त्याठिकाणी आले. त्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत त्या दोघ तरुणांनी हुज्जत घालून ते तेथून पसार झाले. डॉ. चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अर्जुन राठोड, सोनू चव्हाण या दोघांसह शिल्पा राठोड या महिला पोलीसाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहे.

 

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारणाऱ्या कुटुंबाला मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानासोबतच शासनाच्या योजना महिलांपर्यंत नेण्यासाठी ‘माविम’चे सहकार्य घ्या ! – ज्योतीताई ठाकरे

September 11, 2020

मुक्ताईनगर पोलिसांची सतर्कता ; पळून आलेल्या चार मुली सूरतच्या पथकाकडे सुपूर्द !

July 11, 2024

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले ; एक ठार, दुसरा गंभीर जखमी !

August 13, 2023

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहरध्यक्षा नंदा निकम यांच्याकडून भुसावळात वृक्षारोपण !

June 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group