TheClearNews.Com
Friday, February 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राधानगरी धरणात बुडून दोन महिलांसह तिघांचा मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
May 31, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

राधानगरी : राधानगरी धरणाच्या दाजीपूर भटवाडी बॅकवॉटर येथे दोन महिलांसह तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

सतीश लक्ष्मण टिपुगडे (२६, मूळ गाव रा. भैरीबांबर, ता. राधानगरी) हा गेली सात वर्षे तळंदगे, ता. हातकणंगले येथे सलूनचा व्यवसाय करत होता. याच्या दुकानाशेजारी अश्विनी राजेंद्र मालवेकर (३२, मूळ रा. सावर्डे, ता. कागल, सध्या रा. तळंदगे) या वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी राधानगरी येथे पर्यटनासाठी सतीश टिपुगडे याच्यासोबत अश्विनी मालवेकर, तिची मुलगी प्रतीक्षा राजेंद्र मालवेकर (१३) असे तिघे आले होते. ते भटवाडी येथे पाण्यात उतरले; पण पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

READ ALSO

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

तत्पूर्वी सतीशने आपल्या पल्या नातेवाईकांच्या घरात भाकरी करण्यासाठी सांगितले होते; पण रात्री उशिरापर्यंत भाकरी नेण्यास सतीश आला नाही म्हणून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली, पण तो आढळून आला नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी सतीशची गाडी पाण्याशेजारी एका फार्म हाऊसजवळ आढळून आली. तेथे शोध घेतला असता सतीशचा मृतदेह पाण्यात आढळून आला. आणखी शोध घेतल्यानंतर अश्विनी व प्रतीक्षा या दोघींचे मृतदेहही आढळून आले. सतीश टिपुगडे विवाहित असून त्याला दोन अपत्य आहेत. दरम्यान, ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Radhanagari dharanTwo woman death

Related Posts

गुन्हे

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

February 18, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 31 मे 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

९ हजारांची लाच स्वीकारताना कृषी अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात !

November 29, 2023

महावितरणचा ‘शॉक’; सहा हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

December 28, 2025

महापौरांचा सर्जिकल स्ट्राईक: ख्वाजामियाँ चौकातील ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण हटविले !

January 21, 2021

धरणगाव तालुक्यातून चार दिवसासाठी ४४ जण हद्दपार ; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश !

March 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group