TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन पिस्टल, चार काडतुसांसह खडक्यातील तिघांना अटक ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धाडसी कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार व वाळू चोरीच्या गुन्ह्यात वॉण्टेड गिरीश तायडे हा शस्त्रांसह वाहनातून येत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्यानंतर रविवारी पहाटे पोलिसांनी कोम्बिंग राबवले मात्र पोलिसांना पाहताच संशयित स्कॉर्पिओतून पसार होवू लागताच पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवले मात्र गिरीश तायडे पसार होण्यात यशस्वी झाला तर त्याचे तीन साथीदार मात्र जाळ्यात अडकले. संशयितांकडून तीन गावठी पिस्टल, चार जिवंत काडतूस, सहा फायबर रॉड, तीन मोबाईल काडतूस व स्कॉर्पिआ वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी रविवारी दुपारी पाच वाजता बाजारपेठ पोलिसात ठाण्यात आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

कुविख्यात गिरीश तायडे याने काही दिवसांपूर्वी महसूल पथकावर चोरीची वाळू पकडल्यानंतर हल्ला केला होता व त्या गुन्ह्यात (गुरनं.430/2023) संशयित गावात स्कॉर्पिओ (एम.एच.19 डी.व्ही.2333) द्वारे शहरातील खडका चौफुलीवर येत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर रविवारी पहाटे खडका चौफुलीवर नाकाबंदी करण्यात आली. पहाटेच्या सुमारास संशयित वाहन आल्यानंतर पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने सुसाट वाहन पळवल्याने पोलिसांनी पाठलाग सुरू केला व तायडे याच्या ढाब्यावर वाहन थांबताच संशयित पसार होत असताना तिघांना पकडण्यात यश आले मात्र गिरीश तायडे हा शेतातून पसार झाला.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

पोलिसांनी यावेळी धीरज प्रकाश सोनवणे (39, पाण्याच्या टाकीजवळ, खडका), मुकेश जयदेव लोढवाल (23, ज्ञानज्योती शाळेजवळ, बिंदीया नगर, खडका) व संजय शांताराम कोळी (39, पाण्याच्या टाकीजवळ, खडका) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता मुकेश व संजय यांच्याकडे दोन पिस्टल आढळले, दोन काडतूस तर वाहनात एक पिस्टल व दोन जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करण्यात आले.

ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार सुनील जोशी, हवालदार विजय नेरकर, हवालदार रमण सुरळकर, हवालदार यासीन पिंजारी, हवालदार महेश चौधरी, हवालदार निलेश चौधरी, हवालदार उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल योगेश माळी आदींनी पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
भुसावळ

भुसावळात तरुणीची दहा लाखांत आर्थिक फसवणूक

February 6, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

वरणगाव फॅक्टरीत जि.प. पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : शाळकरी मुलगी बलात्कारानंतर गरोदर ; तरुणासह मुख्याध्यापक, वॉर्डनलाही अटक !

January 20, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 5 मे ते शनिवार 11 मे 2024 !

May 5, 2024

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री ; हरीश रावत यांची घोषणा

September 19, 2021

‘लक्ष्मी बॉम्ब’चे शीर्षक बदलले – हिंदू सेनेने दिला होता इशारा

October 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group