TheClearNews.Com
Tuesday, June 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोलाणी मार्केटमध्ये तीन दुकाने फोडली

vijay waghmare by vijay waghmare
May 13, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मध्यरात्रीच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील मोबाईलचे दुकान फोडून रिपेअरिंगसाठी आलेले ५० हजार १०० रुपयांचे पाच मोबाईल चोरुन नेले. त्यानंतर चोरट्यांनी याच मार्केटमधील कुशल इंटरप्राईजेस व रियल मी सर्व्हिस सेंटर हे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मनूमाता नगरात अजयसिंग नागेंद्र राजपूत (वय ३९) हे वास्तव्यास असून त्यांचे गोलाणी मार्केटमध्ये ग्राऊंड फ्लोअरला पुजा मोबाईल नावाने मोबाईल विक्रीचे दुकान आहे. रविवारी रात्री ते दुकानबंद करुन घरी गेले. त्यानंतर सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये फिरणाऱ्या ललित गोरखा याने फोन करुन दुकानचे कुलूप तोडल्याची माहिती दिली. त्यानुसार अजयसिंग राजपूत हे तात्काळ दुकानावर गेले. त्यांनी दुकानात जावून पाहणी केली असता, चोरट्याने त्यांच्या दुकानातून रिपेअरिंगसाठी आलेले पाच मोबाईल आणि शंभर रुपये चोरुन नेले.

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

सीसीटीव्हीसह वायफायची तोडफोड चोरट्याने अजयसिंग राजपूत यांच्या दुकानात चोरी करण्यापुर्वी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. तसेच दुकानात लावलेले वायफाय देखील तोडून नुकसान केले आहे. चोरीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दुकानाच्या परिसरात असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल असून त्यांच्याकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

इतर दोन दुकानाचे कडीकोयंडे तोडले
मोबाईल दुकानात चोरी केल्यानंतर चोरट्याने निलेश जगदिश जगताप (वय ३४, रा. रायसोनीनगर) यांचे कुशल इंटरप्राईजेस व रियल मी सर्व्हिस सेंटर यांचे दुकानाचे कडीकोयंडे तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeChori

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
Next Post

धरणगाव येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा वीज कंपनीचा सहाय्यक अभियंत्याला साडेचार हजारांची लाच भोवली ; एसीबीने केली अटक !

March 13, 2025

धरणगाव तालुका ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज

January 14, 2021

आता घरबसल्या करा RTO ची कामे ; ‘या’ सेवा होणार फेसलेस

June 3, 2022

नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदी लादणे हा लोकमताचा अवमान : शिवसेना

November 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group