TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुझ्या चेहेऱ्यावर अॅसिड फेकेल, अल्पवयीन मुलीला धमकी ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2023
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीची छेड काढून ‘तुझ्या चेहेऱ्यावर अॅसिड फेकेल’, अशी धमकी दिल्याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवली असून त्याची जळगाव येथे सबजेलला रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत पीडित मुलीने फिर्याद दिली आहे की, २५ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संशयित भुऱ्या उर्फ नाजिम खान मुक्तार खान (रा. कुरेशी मोहल्ला, पारोळा) याने हातवारे करून इशारा दिला. तर पीडिता २० ऑक्टोबरला महाविद्यालयात गेली असता या संशयिताने पीडितेचा विनयभंग केला. तसेच बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास श्री बालाजी महाराजांचा रथ पीडित मुलीच्या घरासमोर गेल्यानंतर संशयित भुऱ्या उर्फ नजीब खान मुक्तार खान याने पीडित मुलीस माझ्यासोबत रिलेशन ठेवले नाही तर तुझ्या तोंडावर अॅसिड फेकून तुझा चेहरा विद्रूप करेल, असा दम दिला.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

याबाबत पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे तपास करत आहेत. दरम्यान, संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर संशयिताची जळगाव येथील सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
Next Post

बसमध्ये चढताना महिलेचे मंगळसूत्र लांबवले ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारताची तुलना पाकिस्तान, बांग्लादेशासोबत ; मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार

October 27, 2020

धरणगाव तालुका दिव्यांग मेळावा संपन्न

December 26, 2020

ब्रेकिंग : खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात : संजय राऊत !

April 2, 2024

अंगभर दागिने घालताना काळजी घ्या, कारण काहीजण बारकाईनं लक्ष ठेवून डल्ला मारतात : अजित पवार

February 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group