TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व.निखिल खडसे यांच्या जनसेवेच्या मार्गावर चालण्यासाठी कार्यकर्त्यांची कायम साथ लाभावी : रोहिणीताई खडसे !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2024
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) स्व. निखिल एकनाथराव खडसे यांच्या अकराव्या पुण्यतिथी निमित्त आदिशक्ती मुक्ताईसह सूतगिरणी येथील “ स्व .निखिल खडसे स्मृतिस्थळ” येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी स्व. निखिल खडसे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपस्थितांनी स्व.निखिल खडसे यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून आणि दोन मिनिटे मौन बाळगुन निखिल यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी रोहिणी खडसे यांनी स्व. निखिल खडसे यांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी त्या म्हणाल्या, स्व.निखिल खडसे हे मितभाषी व उत्तम संघटन कौशल्य आत्मसात असणारे व्यक्तिमत्व होते. आपल्या जिल्हा परिषद सदस्य कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामे केली.कोणी संकटात असणारा व्यक्ती मदत मागायला आला तर सर्व मतभेद बाजुला सारून ते संकटात असणाऱ्या व्यक्तीला नेहमी मदतीचा हात पुढे करत .समाजातील प्रत्येक लहान थोर मंडळी सोबत त्यांचा संपर्क होता .कोणताही अभिनवेश न बाळगता ते प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत प्रत्येकाच्या सुख दुःखात ,गरजेच्या काळात धावुन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्याद्वारे त्यांनी जळगाव जिल्हाच नव्हे तर संपुर्ण राज्यात युवकांचा गोतावळा निर्माण केला होता.

READ ALSO

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

आज राज्यभर दौरे करत असताना विविध ठिकाणी त्यांच्या मित्र परिवारातील सदस्य भेटून त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. आज स्व.निखिल भाऊ आपल्यात नसले तरी तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या रूपाने ते सदैव आमच्या सोबत आहेत. निखिल खडसे यांनी दाखवलेल्या जनसेवेच्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे त्यासाठी तुम्हा कार्यकर्त्यांची साथ सोबत सहकार्य लाभत आहे ती अशीच कायम ठेवावी. मुक्ताई सह सूतगिरणीच्या द्वारे स्थानिक युवक, महिलांना रोजगार देण्याचे त्यांचे स्वप्न होते त्यांच्या पश्चात त्यांचे हे स्वप्न पुर्ण करू शकले याचे मला आत्मिक समाधान असल्याचे रोहिणी खडसे यांनी निखिल खडसे यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले यावेळी त्या भावुक झाल्याने उपस्थितांनी त्यांना धिर दिला.

यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, शहराध्यक्ष राजेंद्र माळी,युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे,भागवत पाटिल,साहेबराव पाटील,प्रविण पाटील,बापु ससाणे, प्रदिप साळुंखे,रउफ खान, निलेश भालेराव,राहुल पाटिल, भैय्या पाटिल, अय्याज पटेल, मुश्ताक मण्यार, पक्ष पदाधिकारी व स्व.निखिल खडसे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
मुक्ताईनगर

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
मुक्ताईनगर

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

October 11, 2025
गुन्हे

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025
Next Post

भाजप सरकारने सर्वसामान्यांना देशोधडीस लावले : करण पवारांची टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एनसीबीकडून ड्रग पेडरर रिगल महाकालाल मुंबईतून अटक

December 9, 2020

बंडखाेरांना धडा शिकविण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल 

June 23, 2022

लवकरच नीट परीक्षेचा निकाल होणार जाहीर

October 10, 2020

Do You Need More Than A Smartphone Camera When Traveling?

June 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group