TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आज माझे दोघी हात पवित्र व सोन्या सारखे झाले : महापौर जयश्री महाजन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2021
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माझ्या शुभ हस्ते जळगावातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व ओलंपियन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. आज मी खरोखरच धन्य झाली की, माझ्यासारख्या एका शिक्षकाच्या हस्ते महान खेळाडूचा सत्कार झाला. त्यामुळे माझे दोन्ही हात पवित्र होऊन ते सोन्यासारखे झाल्याचा भास मला होत आहे, असे मत जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर हॉकी जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्पोर्ट्स हाऊस जळगाव व हॉकी महाराष्ट्र यांच्या पुरस्कृत केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महापौर जयश्री महाजन बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, पोलीस निरीक्षक विलास शेंडे, उप कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रफिक तडवी, हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, सहसचिव प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, आयशा साजिद , कांचन चौधरी व स्पोर्ट्स हाऊसचे अडव्होकेट आमीर शेख यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला महापौर यांच्या हस्ते संपन्न झाले. राष्ट्रीय खेळाडू शादाब सय्यद यांनी मेजर ध्यानचंद यांची माहिती विषद केली. जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विषद केले. पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी क्रीडा व करिअर याबाबत मार्गदर्शन करून आपले उदाहरण स्पष्ट केले. शिवछत्रपती अवॉरडी अंजली पाटील यांनी सुद्धा आपल्या मनोगतात द्वारे खेळाडूंना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात महापौर जयश्री महाजन यांनी लवकरच महापौर चषक स्पर्धा तसेच महानगरपालिकेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी मनपा व राज माध्यमिक विद्यालय प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

या राष्ट्रीय खेळाडूंचा झाला सत्कार

पॅरालिम्पिक खेळाडू व तालुका क्रीडा अधिकारी मार्ग धर्माई, (बॅडमिंटन) आंतरराष्ट्रीय खेळाडू अयशा साजिद (कॅरम), कांचन चौधरी (जलतरण), राष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री पाटील, सानिया तडवी व तहसीन तडवी (सर्वबुद्धिबळ), धनंजय धनगर व सुरज सपके (फुटबॉल) योगेश घोंगडे, सय्यद मोहसीन (कॅरम), शशांक अत्तरदे, जगदीश झोपे, रिषभ कारवा, तनेश जैन, नचिकेत ठाकूर, निरज जोशी व आशुतोष मालुंजकर (सर्व क्रिकेट) सायली खंडागळे, वर्षा सोनवणे, कोमल सोनवणे, नूतन शेवाळे, जुबेर कुरेशी, तौसिफ कुरेशी (सर्व हॉकी), लियाकत अली सय्यद, अरविंद खांडेकर व मुजफ्फर शेख (हॉकीप्रशिक्षक) यांचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारुक शेख यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी सौ सुजाता गुल्हाने यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी एम के पाटील, सुजाता गुल्हाने, अरविंद खांडेकर, मार्ग धर्मइ, गोविंद सोनवणे, विनोद कुलकर्णी, विनोद माने, सेंटर रेल्वेचे अकील शेख, भुसावळ चे शोएब खान, मजाज खान, आमिर खान (मिली), जुबेर खान, इम्रान बिस्मिल्लाह, शारीक सैयद, मुख्तार पिंजारी आदींची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

अजून मी राष्ट्रवादीकडे वळलेलो नाहीय, त्यामुळे अजित पवार.... : नारायण राणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय : देवेंद्र फडणवीस

January 26, 2022

राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

December 16, 2021

नशिराबादमध्ये राष्ट्रवादीने १५०० कुटुंबांना नवीन व दुय्यम रेशन कार्ड दिले बनवून !

February 17, 2022

अबब ! दारूबंदी उठवली म्हणून चंद्रपूरच्या बार मालकाने केली वडेट्टीवार यांची आरती

July 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group