TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादमध्ये राष्ट्रवादीने १५०० कुटुंबांना नवीन व दुय्यम रेशन कार्ड दिले बनवून !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) नशिराबाद गावातील नागरिकांना रेशन कार्ड संबंधित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गेल्या जुलै २०२१ पासून प्रयत्न सुरू आहेत. गावातील सुमारे १५०० कुटुंबांना नवीन व दुय्यम रेशन कार्ड बनवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश आले आहे. तसेच ९५०५ लोकांना १२ अंकी ऑनलाईन प्रणालीत समाविष्ट करून ४७२५० किलो धान्य नशिराबाद गावासाठी मंजूर करण्यात आले.

कुटुंबांचे नावे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने वाढविण्यात व कमी करण्यात पार्टीच्या कार्यकर्त्यांना यश आले. वर्षानुवर्षांपासून वरील समस्या लोकांना भेडसावत होत्या. समस्या सोडविताना वैयक्तिक नागरिक अनेक अडचणींना तोंड देत होते. त्यावर फार मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक फसवणूक होत होती. पैसे घेऊनही काम होत नव्हती या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नशिराबाद शहराच्या वतीने तहसीलदार जळगाव यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्यासाठी ९ ऑगस्ट क्रांती दिना पर्यंतची मुदत देण्यात आली. नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी नशिराबाद ते जळगाव तहसील कार्यालयापर्यंत पायी चालत जात दांडी मार्च आंदोलन करण्यात आले. नागरिकांची ही कागदपत्रे जमा करून शासकीय शुल्क स्वीकारत जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले.

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

सर्व प्रयत्न फळास लागून समस्या नागरिकांच्या आयुष्यात अमुलाग्र व सकारात्मक बदल घडविणारे हे कार्य तातडीने केले. फेब्रुवारी महिन्यापासून नशिराबाद कर नागरिकांना याचा प्रत्यक्षात फायदा होणार आहे. रेशन कार्ड व १२ अंकी क्रमांक वाटप कार्यक्रमास महाराष्ट्राचे लोकनेते एकनाथराव खडसे, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक १८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी ७.०० वाजता होळी मैदान खालची आळी येथे संपन्न होत आहे. कधी सर्व नशिराबाद कर नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नशिराबाद शहराच्या वतीने करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

सावळारामला फाशीसाठी सरकारने उच्च न्यायालयात अपील करावे ; मुस्लिम मनियार बिरादरीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी कु. धनश्री ९५.४० टक्के गुणांसह अनुभूती स्कूलमध्ये प्रथम !

May 27, 2024

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

July 26, 2026

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य, 23 डिसेंबर 2023 !

December 23, 2023

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group