TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १३ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
December 13, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास आणि प्रवास ह्यासाठी उत्तम आहे. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊ शकाल. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहील. सौख्य लाभेल.

वृषभ : आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील. अकस्मात पैसा खर्च होईल. दुपारनंतरचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. मानसिक अस्वस्थता कमी होईल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. चिकाटीने कार्यरत राहाल. भागीदारांबरोबर मतभेद असले तरी परिस्थिती अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. नवीन कामात अडथळे येतील. खर्चाचे प्रमाण कमी होणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

मिथुन : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. प्रकृतीकडं थोडं लक्ष द्यावं लागेल. स्वास्थ्य कमी राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. मानसिक अस्वस्थता राहील. नोकरीत बढती संभवते. संततीच्या प्रगतीमुळं मन प्रसन्न राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाच्या गाठीभेटी नकोत.

कर्क : आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अपघात होण्याची शक्यता असल्यानं वाहन सावधपणे चालवावे. उत्साही व आनंदी राहणार आहात. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार-व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. दुपारनंतर वैचारिक घोळ निर्माण होईल. मन बेचैन होईल. आर्थिक कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. बौद्धिक प्रभाव राहील.

सिंह : आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्यानं आपण आनंदित व्हाल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. नवीन कामे सुरू करताना अडचणी येतील. हितशत्रूवर मात करू शकाल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे.

कन्या: आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. मनोबल कमी असणार आहे. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास शक्यतो टाळावेत. परदेशस्थ व्यावसायीकांमुळं लाभ संभवतात. धनवृद्धि संभवते. विचारात एकसुत्रीपणाचा अभाव जाणवेल. प्रवास होतील. वादविवादात सहभाग नको. कामाचा ताण व दगदग राहणार आहे.

तुळ : आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद आणि शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. दुपारनंतर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. प्रवासात काळजी घ्यावी.

वृश्चिक : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह आणि आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. अस्वस्थता कमी होईल. दुपारनंतर आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असणार आहे. कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील. नोकरी – व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रसन्नता लाभेल.

धनु : आज संपत्तीविषयक कामे आणि घरगुती प्रश्न ह्यांचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनाबेल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. नोकरी-व्यवसायात यशप्राप्ती होणं अवघड होईल. कुटुंबात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. अवेळी खाणं पिणं होईल. दुपारनंतर काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. अतिरिक्त कामे करावी लागतील.

मकर : आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडं लक्ष द्यावं लागेल. दुपारनंतर अपेक्षित गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी राहाल. प्रसन्नता लाभेल. चिकाटी वाढेल. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. मनाची जी द्विधा स्थिती झाली होती, त्यात बदल होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. प्रियजन भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विविध लाभ होतील.

कुंभ : आज आपला कल धार्मिकतेकडं होईल. व्यापार – व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जिद्दीने कार्यरत रहाल. चिकाटी वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. जीवनात आनंद वाढेल. मात्र, दुपारनंतर नकारात्मक विचार मनात येतील. त्यामुळं निराशा वाढेल. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत स्वास्थ्यकर असणार आहे. प्रवास सुखकर होतील.

मीन : आज धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता आहे. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. दुपारनंतर सर्व काही सुरळीत पार पडेल. कार्यालयात आपलाच प्रभाव असेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. काहींना गुप्त वार्ता समजतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
Next Post

पहूरजवळ वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात एरंडोलच्या तरुणाला सहा वर्षाच्या कैदेची शिक्षा !

September 29, 2022

बापरे…नगरदेवळ्यात आढळली नागीण अन् सोळा पिल्ले !

July 3, 2024

‘हे’ इंजेक्शन कोरोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही : डब्ल्यूएचओ

April 13, 2021

“जय भीम” चित्रपट नव्हे, राज्यघटनेबद्दल आस्था निर्माण करणारी चळवळ !

April 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group