TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १७ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
December 17, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरदार लोकांचा अर्धवेळ कामाच्या विचारात जाईल. स्वत:साठी वेळ काढा. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जिद्दीने कार्यरत रहाल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. उत्पन्न आणि खर्चांमध्ये समतोल राखावा. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.

वृषभ : भविष्यात याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. कामाच्या ठिकाणी व्यत्यय येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. शत्रूंवर तुमची बारीक नजर असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाल. काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. प्रवास सुखकर होतील.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मिथुन : सहकाऱ्याकडून विश्वासघात होऊ शकतो. त्यामुळे आपले विचार कोणालाही शेअर करु नका. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. आपल्याला जाणवत असणारी अस्वस्थता आज कमी होणार साक्ष आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. दैनंदिन तसेच इतर रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात.

कर्क : कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. प्रेम जीवनात जोडीदाराशी प्रामाणिक राहावे. मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. मनोबल कमी असल्याने आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही.जोडीदार तुमच्यावर रागवेल. आर्थिक पाठबळ मिळू शकते. अनावश्यक वादविवाद टाळावेत. वेळ वाया जाईल.

सिंह : आज तुम्ही गोंधळून जाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आर्थिक लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात नुकसान होईल. बौद्धिक अंदाज अचूक ठरतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.

कन्या : तुम्हाला इतरांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज नवीन स्त्रोत मिळतील. आज आपला सर्वत्र प्रभाव असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. पालकांची सेवा करण्यात वेळ घालवाल. ऑफिसमध्ये सावध राहावे लागेल. प्रवास सुखकर होणार आहेत. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील.

तुला : अहंकारामुळे जास्त पैसे खर्च करु नका. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी ऐकू येईल. तुमचे मनोबल वाढेल. गेले दोन दिवस असणाऱ्या मानसिक अस्वस्थतेमुळे रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. संपत्तीशी संबंधित कोणाताही वाद संपतील. जवळच्या मित्राला भेटाल. प्रवास सुखकर होतील. गुरुकृपा लाभेल. गुरुजनांचे उचित मार्गदर्शन लाभेल.

वृश्चिक : कोणतेही महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा. जोडीदाराच्या सल्ल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. मनोबल कमी राहील. तुम्हाला आज एखादी चिंता सतावणार आहे. भावनिक दडपण राहील. स्वास्थ्य कमी लाभेल. आज कुटुंबात एखाद्या सदस्याची प्रकृती बिघडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. प्रवास आज नकोत.

धनु : वरिष्ठांच्या मदतीने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फायदा होईल. उत्साही रहाल. तुमची मानसिकता आज सकारात्मक असणार आहे. अनेक कामे तुम्ही मार्गी लावणार आहात. कोणालाही पैशांची देवाणघेवाण करु नका. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे.

मकर : व्यवसाय करणाऱ्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील. मालमत्ता संबंधित काही प्रकरणे चालू असतील तर फायदा होईल. खर्च वाढणार आहेत. आज आपले कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक नैराश्य जाणवेल. कुटुंबातील समस्या संपतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. आज कोणत्याही बाबतीत अतिउत्साहीपणा नको.

कुंभ : मुल त्यांची जबाबदारी नीट पार पाडतील. जोडीदारासोबत कामात तुम्हाला यश मिळेल. रखडलेले काम पूर्ण होईल. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणार आहात. प्रवास सुखकर होतील. आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या समस्या सोडवतील. प्रियजन व जुने मित्रमैत्रिणी भेटल्याने आनंदी होणार आहात.

मीन : तुमचे नाते अधिक घट्ट होईल. मुलांकडून काही वाईट बातम्या ऐकायला मिळतील. तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुम्ही आज आशावादी राहणार आहात. नोकरी व व्यवसायातील अपेक्षित कामे पूर्ण होणार आहेत. आज तुम्ही प्रवास करु शकता ज्यातून तुम्हाला फायदा होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 सप्टेंबर 2026 !

September 2, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 सप्टेंबर 2026 !

September 1, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 31 ऑगस्ट 2026 !

August 31, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

August 30, 2026
Next Post

अंघोळ करण्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसही कसणार कंबर ; जिल्हा काँग्रेस कार्यालयात बैठकीतून पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून निर्धार

December 21, 2020

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 19 फेब्रुवारी 2024 !

February 19, 2024

Vulkan Vegas Kasyno Online

November 11, 2022

किसान सन्मान निधीद्वारे शेतकऱ्यांना १. ८२ लाख कोटींचे वाटप ; भाजप खा. उन्मेशदादा पाटील यांची माहिती

April 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group