TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३० ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 30, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : टीमवर्कच्या माध्यमातून केलेल्या कामांमध्ये यश मिळेल. अनुभवी आणि विचारी लोकांकडून प्रेरणा घ्याल. आपले मन आज नाराज राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. मनोबल कमी राहील. आज तुम्हाला कार्यालयात सहकाऱ्यांची गरज भासेल. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाण्याची शक्यता आहे. प्रवास नकोत.

वृषभ : व्यवसायात खूप वेळापासून रखडलेली डील फायनल होईल. तुम्ही करमणूकीवर काही पैसे खर्च कराल. आपण आज आनंदी राहाल. आपल्या प्रियजनांसाठी वेळ देऊ शकाल. आज तुम्ही जे काम कराल ते पूर्ण जोश आणि उत्साहाने कराल. त्यामुळे कामात यश मिळेल. आज आपल्याला मानसिक प्रसन्नता देणारा सुखद अनुभव मिळेल. काहींना आज अचानक धनलाभ होणार आहे.

READ ALSO

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

मिथुन : तुम्हाला यश मिळेल. नवीन काम करण्याचा विचार कराल. घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवावे. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत.आज तुम्हाला काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी. आजची आपली सर्व कामे तसेच दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत.

कर्क : तुमच्या अटीनुसार कोणताही नवीन करार आज शेवटचा असेल. तुमचे शत्रू तुम्हाला त्रास देतील. व्यवसायात वाढ होईल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामात आज आपण सुयश मिळवणार आहात. प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नरत राहाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

सिंह : आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. कामात मेहनत केल्यावर वरिष्ठ खूश होतील. तुम्हाला कामात बढती मिळेल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. आर्थिक लाभ होणार आहेत. आज आपल्याला अनपेक्षितपणे एखादी वार्ता समजेल. आज तुम्ही कोणतेही काम नशिबावर सोडू नका. गूढ विषयात आज आपली आवड निर्माण होईल.

कन्या : महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. व्यवसायात पैशाची कमतरता जाणवेल. प्रवास सुखकर होतील. तुमचे मनोबल आज उत्तम असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. आज तुम्हाला सर्जनशील कार्यात रस राहिल. मानसिक स्वास्थ्य चांगले राहणार आहे. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : तुमच्या व्यवसायाठी कडूपणाचे गोड्यात रुपातंर करण्याची कला आत्मसात करावी लागेल. आज आपला धार्मिक गोष्टींकडे कल राहील. मानसिक दुर्बलता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालविताना विशेष दक्षता घ्यावी. कुटुंबातील व्यक्तींचे म्हणणे मनावर घेऊ नका. मुलाच्या भविष्याशी निगडीत निर्णय घ्यावे लागतील. आज आपल्याला आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक : व्यवसायात पैशाची कमतरता जाणवेल. पैशाचे व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर अजिबात करु नका. आर्थिक कामात सुयश लाभेल. आज आपण आपल्या प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. काहींना अचानक धनलाभ होईल. आज राजकारणातील लोक कामात सक्रिय होतील. मनोबल उत्तम राहील. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : तुमची प्रशंसा होईल. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल. उच्च शिक्षणाच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात कराल. प्रवास सुखकर होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. आज तुम्ही जे काही काम करा ते पूर्ण भावनेने कराल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. सार्वजनिक कामात सहभाग वाढेल. तुमचा प्रभाव राहील.

मकर : संध्याकाळी तुम्हाला समाधान वाटेल. कायदेशीर बाबींमध्ये काळजीपूर्वक विचार कराल. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल. मनोबल उत्तम राहील. मानसिक ताकद वाढणार आहे. आज तुम्ही दैनंदिन कामे पूर्ण करण्यात वेळ घालवाल. आनंदी राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल. सामाजिक वर्तुळ विस्तारलेले दिसेल. तुमचा नवीन लोकांशी संवाद वाढेल. आज तुमची मानसिकता नकारात्मक राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास आज नकोत. आज कामातील अडथळे दूर होऊन यश मिळेल. वाहने चालविताना काळजी घ्यावी. आज आपल्याला मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे.

मीन : नवीन डील फायनल करायची असेल तर काही काळासाठी पुढे ढकलाल. आरोग्य बिघडू शकते. आनंदी व आशावादी राहाल. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामात आज आपल्याला सुयश लाभणार आहे. आज तुम्हाला नोकरीत तुमचे स्थान निर्माण करण्यासाठी खूप हुशारीने काम करावे लागेल तरच यश मिलेल. आपले मनोबल व आत्मविश्वास आज विशेष असणार आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आणि विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
जळगाव

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जून 2026 !

June 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 28 जून ते 4 जुलै 2026 !

June 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 जून 2026 !

June 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2026 !

June 23, 2026
Next Post

अमळनेरात मंत्री अनिल पाटलांची डोकेदुखी वाढली ; अपक्ष उमेदवार अनिल पाटलांचा अर्ज दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जामनेरात “आयपीएल”वर सट्टा बेटिंग ; १४ जणांना अटक !

April 29, 2021

हादरवून सोडणारी रुग्णवाढ ! १ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद

April 7, 2021

सरकारविरोधी भूमिका असल्याने कुणी दशतवादी ठरत नाही ; न्यायालयाचा दोघांना जामीन

September 14, 2020

ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा आणला तर फासावर लटकवू : उच्च न्यायालय

April 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group