TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार २९ जून २०२३ !

जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक गोष्टीत उत्साह वाटेल. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. गायन कलेचे कौतुक होईल. छंद जोपासायला वेळ मिळेल.

वृषभ : आजचा दिवस खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. नवीन गोष्टी समर्थपणे पेलाल. कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवावी. घर खर्च वाढू शकतो. वैचारिक चंचलता जाणवेल. कामात स्थैर्य ठेवावे.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद – विवाद व बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे. मानहानी संभवते. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. आपली हौस भागवाल. गरज पडल्यास थोडे मागे यावे. मनातील निराशा झटकून टाकावी. जोडीदाराला शा‍ब्दिक दिलासा द्यावा लागू शकतो. नियमांचे काटेकोर पालन करावे.

कर्क : आज ग्लानीमुळे आपले मन दुःखी राहील. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद यांचा अभाव दिसून येईल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल. स्वभावाला काहीशी मुरड घालावी लागेल. पोटाची काळजी घ्यावी लागेल. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. अति विचारात गढून जाऊ नका. झोपेची तक्रार कमी होईल.

सिंह : आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. तरुण लोकांशी मैत्री कराल. जवळच्या लोकांच्या गाठी पडतील. तुमची कला चार चौघांसमोर सादर करता येईल. भागीदारीतून नफा मिळू शकेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

कन्या : आज कुटुंबातआनंदाचे वातावरण राहील. इतरांशी गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे कोणाशी बौद्धिक चर्चा करणे टाळावे. केलेल्या कामातून समाधान मिळेल. चंचलतेला आवर घालावी लागेल. सहकारी वर्ग तुमच्यावर खुश असेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. पत्नीशी मतभेदाची शक्यता.

तूळ : आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. बौद्धिक प्रगल्भता वाढीस लागेल. कामात अपेक्षित यश मिळेल. समस्येकडे संधी म्हणून पहावे. जुनी गुंतवणूक फळाला येईल. शेअर्सच्या मार्गाने नफा कमवाल.

वृश्चिक : आज एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी वाद सुद्धा संभवतात. आपल्या वक्तव्याने गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट व मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल. व्यावसायिक वातावरण पूरक राहील. घरातील कामासाठी वेगळा वेळ काढावा लागेल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. अडचणीतून मार्ग काढण्याची तयारी ठेवावी. जोडीदाराकडून समजुतीची अपेक्षा राहील.

धनू : आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. उत्पन्नात वाढ संभवते. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. सारासार विचार करण्यावर भर द्याल. आशावादी दृष्टीकोन वाढीस लावावा. योग्य तर्क वापरावा लागेल. स्वत:चा मान राखून वागाल. खिलाडु वृत्तीने वागाल.

मकर : आज व्यावसायिक कामात आपणाला लाभ होईल. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आपणास आनंद होईल. धाडसाला दूर दृष्टीची जोड द्यावी. कौटुंबिक वातावरणातून आनंद मिळेल. घेतलेली जबाबदारी हिंमतीने पार पाडाल. शांत चित्ताने विचार करावा. तुमची चिकाटी कौतुकास पात्र ठरेल.

कुंभ : आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. हर्षोल्हासासाठी पैसा खर्च होईल. व्यावहारिक ज्ञान वापरून कामे पूर्ण कराल. स्मरणशक्तीच्या जोरावर बारकावे लक्षात घ्याल. आपल्या ज्ञानाचा योग्य वेळी वापर कराल. टोचून बोलणे टाळण्याचा प्रयत्न करा. अति तिखट पदार्थ खाणे टाळा.

मीन : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मानसिक व शारीरिक कष्ट अधिक होतील. अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाला जुनी येणी वसूल होतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वरिष्ठांपुढे नवीन विचार मांडाल. हट्टीपणा कमी करावा लागेल. पित्त विकार बळावू शकतात. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. काही कामे तुमचा कस पाहतील. (Today Rashi Bhavishya, 29 June 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

मुलीचा दाखला काढण्यासाठी निघाले...शाळेसमोर झाला भीषण अपघात, मायलेकीसह दुचाकीस्वार नातेवाईकाचाही मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनामुळे जवळची माणसं गमावली, डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान भावूक

May 21, 2021

जळगाव एमआयडीसीत मध्यरात्री ट्रक पेटवला (व्हीडीओ)

September 29, 2020

कन्नड घाटात वाहतूक कोंडी ; सोशल मिडीयाच्या माध्यमातून पत्रकाराने वेधले प्रशासनाचे लक्ष !

September 14, 2020

नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा सल्ला देताय, आपलं काय ते बोला! शिवसेनेनं टोचले कान

December 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group