TheClearNews.Com
Friday, September 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 19, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : दुपारनंतर कामात अडथळे येतील. सरकारी किंवा जुन्या योजनांमध्ये पैसा अडकू शकतो. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

वृषभ : फायद्याच्या अनेक संधी मिळतील पण अनिर्णयतेमुळे तुम्ही त्यांचा पुरेपूर फायदा घेऊ शकणार नाही. व्यापारी आपल्या व्यापारात विकास करू शकतील. भागीदारीत लाभ होईल. संपूर्ण दिवस धामधुमीत जाईल. कामाची अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडू शकते.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : तुमची काम करण्याची पद्धत दुसऱ्यासाठी समस्या निर्माण करू शकते. न बोलता किंवा सल्ला दिल्याशिवाय आदर कमी होईल. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल. रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल. कार्यालयीन ठिकाणी मतभेद टाळावेत.

कर्क : आज तुमच्या वाट्याचा फायदा कोणीतरी घेऊ शकतो. करार रद्द होण्याच्या शक्यतेने मन जड राहील. पोटदुखीचे विकार बळावतील. अचानक पैसा खर्च होईल. काटकसरीवर लक्ष द्या. हातातील कलेला वेळ द्यावा. घरात लोकांची उठ बस राहील.

सिंह : तुमच्या मुलाच्या हट्टीपणामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. कामाच्या ठिकाणी कमी स्पर्धेचा पुरेपूर फायदा तुम्हाला मिळू शकेल. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. बोलण्यात संभ्रम येऊ देऊ नका. आपल्या अधिकाराची जाणीव ठेवा.

कन्या : व्यवसायात आर्थिक लाभ होईल पण तो पुढे ढकलला जाईल. खर्च असाच राहिला तर आर्थिक समस्या निर्माण होतील. आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल. भागीदाराशी मतभेद संभवतात.

तूळ : आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला राहील. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी काही खास करेल. मनोरंजनाबरोबरच वाईट प्रवृत्तीही वाढतील. रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबीयांशी मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील.

वृश्चिक : आज आर्थिक लाभ मिळणे कठीण होईल. दूर राहणाऱ्या नातेवाईकाकडून दुःखद बातमी मिळेल. कुटुंबियांच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल. मित्रांचे योग्य वेळी सहकार्य लाभेल. भागीदारीतून लाभ शक्य होईल. झोपेची तक्रार जाणवेल.

धनू : आज कोणाचीही मदत किंवा सल्ला घेणार नाही. जुन्या रखडलेल्या कामांना आश्चर्यकारक गती मिळेल. एखादी दुर्घटना संभवते. आजारावर खर्च होईल. तरुण वर्गाच्या सहवासात रमाल. महत्त्वाची कामे तूर्तास टाळावीत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.

मकर : आज तुम्ही कुणालाही खुश करण्यात अपयशी ठराल. जास्त कामाच्या ओझ्यामुळे स्वभावात चिडचिडेपणा राहील. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घराबाहेर वावरताना काळजी घ्यावी.

कुंभ : धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तुमचा सन्मान होईल. आज तुम्हाला कुटुंबातही विशेष स्नेह आणि सुविधा मिळतील. नोकरी – व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. प्रगतीच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलले जाईल. बोलताना संभ्रमीत होऊ नका.

मीन : तप्त वातावरणामुळे कुटुंबात अस्वस्थता राहील. परंतु दुपारपर्यंत परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. संतती हे आजच्या चिंतेचे प्रमुख कारण राहील. अकारण पैसा खर्च होईल. भागीदारीत फार विसंबून राहू नका. उगाचच चीड -चीड करू नये.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

धक्कादायक : कुटुंबातील पाच जणांची विष देऊन केली हत्या, सून आणि मामीला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१८ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा जळगाव केंद्राचा निकाल ; विद्या फांऊडेशन, जळगावचे बालनाट्य सांबरी प्रथम

March 26, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 मे 2026 !

May 2, 2026

जळगावातील विद्यार्थ्याने विकसित केला चक्क ‘ॲग्रोबॉट’ नावाचा शेतीकामे करणारा रोबोट !

May 23, 2021

काश्मीरचे लोक स्वत:ला भारतीय मानत नाहीत : फारूख अब्दुल्ला

October 11, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group