TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत थोडा वेळ घालवाल. आज तुम्ही नवीन मित्र आणि संपर्क देखील बनवाल. समोरच्यावर विश्वास ठेवताना सावध रहा. काही मुद्दे समस्येत भर घालू शकतात. व्यावहारिक दृष्टया विचार करूनच प्रत्येक कामाचा निर्णय घ्यावा.

वृषभ : आज तुम्हाला तुमच्या नोकरीत विरोधक आणि शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. घरातील कामात बराच वेळ अडकून पडाल. व्यायामाचा कंटाळा करू नका. नोकरी – व्यवसायात कामाचा व्याप वाढला तरी सुद्धा आर्थिक लाभाची शक्यता आहे.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : आज आपण मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचे आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता आणि खरेदीलाही जाऊ शकता. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहार करताना दक्ष रहा.

कर्क : आज तुम्ही तुमच्या मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल आणि त्यांची प्रगती पाहून आनंदी व्हाल. आज संध्याकाळी तुम्हाला प्रवासाला जावे लागेल. उत्तम संधी ओळखा. काही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागू शकतात. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. छोटासा प्रवास घडेल जो दीर्घकाळ स्मृतीत राहील.

सिंह : वरिष्ठांशी मतभेद संभवतात. केलेल्या कष्टाचे श्रेय न मिळल्याने मन उदास होईल.आज काही नवीन विरोधक आणि शत्रू तुमच्यासाठी उभे राहू शकतात, त्यामुळे सावधगिरीने पुढे जाणे चांगले. काही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता. गरजेची कागदपत्रे जपून ठेवा.

कन्या : सट्टा – शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. कोणतेही कायदेशीर प्रकरण चालू असेल तर दुपारनंतर त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो. आज वादापासून दूर राहावे. योग्य ठिकाणीच पुढाकार घ्यावा. आपली पत सांभाळून वागा.

तूळ : जर तुमच्या व्यवसायात दीर्घ काळापासून व्यवहाराची समस्या होती, तर आज तुम्ही त्या समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. घरात किरकोळ कुरबुरीचे वातावरण राहील. नातेवाईकांशी सलोखा ठेवा. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील.

वृश्चिक : नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. जर तुमच्या कुटुंबात कोणत्याही मुद्द्यावरून तणाव निर्माण होत असेल तर ते प्रकरण गांभीर्याने आणि हुशारीने सोडवण्याचा प्रयत्न करा. उगाच डोक्यात राख घालू नका. कामे धिम्या गतीने पार पडतील.

धनू : तुम्ही आज नवीन भागीदारी करू शकता आणि चालू असलेल्या भागीदारीच्या कामात लाभ मिळवू शकता. मनातील चीड व्यक्त करताना सबुरी बाळगा. एखादे काम मधेच सोडू नका. कामाच्या ठिकाणी गाफिल राहू नका. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील.

मकर : आज व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील. जर तुम्हाला आज सहलीला जायचे असेल तर काळजीपूर्वक विचार करा कारण वाहनातील बिघाडामुळे तुम्हाला अनावश्यक पैसे खर्च करावे लागतील. आज तुमच्या राशीतून होणारे चंद्र तुम्हाला कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत यश मिळवून देईल. अधिकार्‍यांशी मतभेद टाळा. क्षुल्लक बाबी नजरेआड कराव्यात.

कुंभ : सासरच्या लोकांच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी ताळमेळ ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतात. इतरांशी मोकळेपणाने संवाद साधावा. जुन्या मित्रांशी संपर्क साधावा. आर्थिक देवाण – घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे.

मीन : आज व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. तुमच्या कौटुंबिक जीवनात काही काळ काही गोंधळ आणि त्रास होत असेल तर तोही आज संपेल. आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. जवळच्या प्रवासात सतर्क रहा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

टहाकळी येथील विवाहितेचा प्रसूतीनंतर मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘निमगव्हाणला रासेयो शिबिराची सांगता’ ; ७ दिवसांत गावात राबविले विविध उपक्रम

January 6, 2025

पत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाख रुपयाची मदत करावी

September 28, 2020

वडधे गिरणा नदी पात्रातून वाळू लिलावास विरोध ; भडगावात मनसेचा रास्ता रोको !

December 18, 2021

ताकदीच्या खात्यासाठी खडसेंना करावी लागेल प्रतिक्षा !

October 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group