TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ४ नोव्हेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुमची इच्छा नसली तरी तुम्हाला काही काम करावे लागेल जे इतरांसाठी सोयीचे असेल. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील. आज ऑफिसमध्ये कोणत्याही विषयावर वादात पडू नये.

वृषभ : आज, लग्नासाठी पात्र असलेल्या लोकांसाठी चांगली संधी येऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य देखील आनंदी होतील. संभ्रमित राहू नका. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : विद्यार्थ्यांनी नेहमीच शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहावे, तरच त्यांना काहीतरी साध्य करता येईल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. वाहन चालविताना सावधानी बाळगा.

कर्क : भविष्यात गंभीर आजार होऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात काही बदल करण्याचा विचार कराल. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल.

सिंह : आज तुमच्या पत्नीला अचानक डोकेदुखी, शरीर दुखणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. आज तुम्हाला मुलांकडून काही सकारात्मक बातम्या ऐकायला मिळतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल.

कन्या : आज खर्च वाढतील पण तुम्ही तुमच्या भविष्याचा विचार करूनच खर्च कराल. काही पैसे वाचवण्यात यश मिळेल. आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

तूळ : कौटुंबिक कलह अनेक दिवसांपासून सुरू असेल तर आज तो संपुष्टात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत कठोर परिश्रम करावे लागतील. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही.

वृश्चिक : कौटुंबिक व्यवसायात तुम्हाला तुमच्या पत्नीच्या सहकार्याची आवश्यकता असेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. रागावर नियंत्रण ठेवावे. आज तुम्ही तुमच्या टीकाकारांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका.

धनू : आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफ्याचे मार्ग ओळखून त्याची अंमलबजावणी करावी लागेल. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी. आज महत्वाचा व्यवहार करू नका.

मकर : वडिलांचा सल्ला घेऊन आज तुम्ही कोणतेही काम कराल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. कार्यालय किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकते.

कुंभ : आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या लग्नाची चिंता आहे. लहान प्रवास घडतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल.

मीन : अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या शिक्षणाशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी – व्यवसायात बरोबरचे कार्यकर्ते किंवा सहकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

साहेब...पैसे मिळाले आहेत, तुमच्या हिस्स्याची रक्कम कोठे पाठवू?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ ; खात्याअंतर्गत होणार चौकशी

October 25, 2021

‘हिरवाई अन निळाई जगलेले…’ तून महाकवींच्या हृदय आठवणी !

August 27, 2023

गोरजाबाई जिमखाना अध्यक्षपदी गुरुमुख जगवाणी यांची बिनविरोध निवड

February 7, 2021

बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीने सिल्लोडमध्येही एका परिवाराला गंडवले !

April 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group