TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 22 डिसेंबर 2023 !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : जर तुम्ही आज प्रॉपर्टी डील करत असाल तर तो सौदा तुम्हाला तोट्यात टाकणार आहे त्यामुळे थोडावेळ थांबा. नवीन ज्ञान गोळा करण्याकडे कल राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तज्ञ लोकांशी संपर्क होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृषभ : बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. वादविवाद टाळावेत. सहकार्‍यांशी सामंजस्याने वागावे. काहींना दगदग जाणवेल. आज तुम्ही तुमच्या रागीट स्वभावाला ऑफिसमध्ये जरा आवर घाला तसेच तुमच्या बोलण्यात कायम गोडवा ठेवा.ज्यामुळे तुमचे सहकारीही आनंदी होतील.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : लव लाइफ चांगले राहणार आहे. जे आज शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत त्यांना भविष्यात नक्कीच मोठा नफा मिळेल. व्यवसायिकांना चांगला फायदा मिळेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. चारचौघात कौतुक केले जाईल. नवीन परिचय होतील.

कर्क : वाहन चालवताना काळजी घ्यावी. अंदाज अचूक ठरतील. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सरकारी क्षेत्रातून लाभ होताना दिसतोय. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण झाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमची एकाग्रता वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे प्रेम अधिक दृढ होईल.

कन्या : घरातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुम्हाला व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

तुळ : तुमची ऊर्जा पाहून लोक अचंबित होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल. कामासंबंधी प्रवास करावा लागेल. आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आज दिवस तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात.

वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. देणी फेडता येतील. तसेच नवीन गुंतवणूक करता येईल. मनोबल कमी राहील. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. तसेच आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संध्याकाळी डोकेदुखी, ताप इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

धनु : आवडते छंद जोपासाल. मानसिक दृष्ट्‍या सक्षम व्हाल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. धार्मिक कामात सहभागी व्हाल. लहान मुलांसोबत वेळ छान जाणार आहे. जोडीदारासोबतच्या नात्यात काही दुरावा आला असेल तर आज त्यातही सुधारणा होईल.

मकर : वायफळ खर्च केला जाऊ शकतो. जुन्या विचारात अडकून राहू नका. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. दूरच्या नातेवाईकाशी संपर्क होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आज तुमची आर्थिक स्थीती सुधारेल आणि तुम्हाला समाधान मिळेल.

कुंभ : मनातील इच्छा पूर्ण कराल. जवळच्या मित्रांची गाठ घ्याल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शेअर बाजारातून नफा मिळवू शकाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते.

मीन : वडीलांशी संबंध सुधारतील. कामात चंचलता आड आणू नका. हातातील कामातून समाधान मिळेल. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. जर तुम्ही आज शॉपिंगवर जास्त खर्च करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याचा आग्रह करावा : तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोळ्यात औषध टाकण्याचे बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; नशिराबाद पोलिसात ६० वर्षीय वृद्धाविरोधात गुन्हा !

November 17, 2022

पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी-प्रियकराविरुद्ध गुन्हा ; पत्नीला अटक

October 31, 2021

समस्येचा खटका पडू द्या आणि त्याचं समाधान शोधण्यासाठी प्रयत्न करा, यातूनच नविन कल्पना जन्माला येते : डॉ. प्रफुल्ल गाडगे !

March 28, 2023

ठाकरे – शिंदे गटात हाणामारी ; आमदार सरवणकरांनी गोळीबार केला ?

September 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group