TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 15 फेब्रुवारी 2024 !

जाणून घ्या....कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 15, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे.चिकाटी वाढेल. मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहणार आहात. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आज पैशांच्या बाबतीत शुभवार्ता समजेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. कामाचा ताण कमी होईल. आई-वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या, त्यांची तब्येत बिघडू शकते.

वृषभ : आज तुमचे काही पैसे शुभ कार्यावर खर्च होऊ शकतात. तुमच्या मनाविरुद्ध घटनेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. मानसिक चिंता राहील. वादविवादात सहभाग टाळावा. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तिच्या कायदेशीर बाजू गांभीर्याने समजून घ्या. पैसे गुंतवायचे असतील तर थोडे सावध राहावे, तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : स्वभावात आज काही चांगले बदल होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामात अडचणी येणार आहेत. आत्मविश्वासाचा अभाव राहील. आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवहारात सुयश लाभणार आहे. प्रभाव वाढेल. वडीलांचा विरोध होऊ शकतो.

कर्क : आज देण्याघेण्याच्या बाबतीत काही चूक होऊ शकते, सावध राहा. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. आर्थिक कामे आज नकोत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. दानधर्म कराल. तुमचा दिवस चांगला जाईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

सिंह : दुसऱ्या व्यक्तीमुळे दांपत्य जीवनात ताण निर्माण होऊ शकतो. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. व्यवसायात मंदी आली असेल ते आज प्रगतीपथावर मार्गस्थ होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. लाभ होतील. नातेवाईकांना मदत करावी लागेल.

कन्या : जुन्या गोष्टीचा तुमच्या मनाला खूप त्रास होईल. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग सफल होतील. आज तुम्ही मन आणि बुद्धी यात समतोल साधण्यात यश मिळवाल. आनंददायी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढणार आहे. तुमच्यातील धाडस वाढेल.

तूळ : विवाहित मंडळींसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. प्रसिद्धीचे योग येतील. भावंडांबरोबर सुसंवाद राहील. अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे. फार तिखट पदार्थ खाऊ नयेत.

वृश्चिक : दैनंदिन आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. व्यवसायातील उधारी, उसनवारी वसूल होईल. कामाचा ताण कमी असणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. संपत्तीच्या बाबतीत आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला राहील. अनेक बाबतीत समाधान लाभेल. ज्ञान गोळा कराल. आपल्याकडची माहिती इतरांना द्याल.

धनु : आज नियमांकडे दुर्लक्ष करू नका. मेहनतीवर विश्वास ठेवा. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. महत्त्वाची कामे होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल.महत्त्वाची कागदपत्रे संभाळून ठेवा. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. प्रवासाचे योग येणार आहेत. सामाजिक जाणीव ठेवून वागावे.

मकर : आज तुम्हाला इतरांना मदत केल्याने बरं वाटेल. ताण व दगदग राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक संभ्रमावस्था राहण्याची शक्यता आहे. आज इतरांना सल्ला देऊन सुद्धा धन लाभ करून घेऊ शकता. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. वादविवादात सहभाग टाळावा. चिकाटी वाढेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा.

कुंभ : शेअर बाजाराशी निगडीत लोकांना थोडा फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभ होणार आहेत. चिकाटी वाढेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल.नोकरदार लोक आपले टार्गेट पूर्ण करतील. अपेक्षित गाठीभेटी घडतील. अनेकांचे सहकार्य लाभणार आहेत. नातेवाईक भेटतील.

मीन : आज तुमचे दांपत्य जीवन आनंदी असेल.नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. आपले तेच खरे कराल. अधिकार लाभेल. कार्यालयात तुमचे कनिष्ठ कर्मचारी तुमच्या सूचना लक्षपूर्वक ऐकतील. प्रवासास दिवस अनुकूल आहे. तुमचे मन आनंदी व आशावादी राहणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याधिकाऱ्यासह नगररचनाकारास पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोनवद गावात बालसंस्कार शिबीरास सुरूवात !

May 20, 2024

महाराष्ट्राचं सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं : कुमार केतकर

March 11, 2022

बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक रंगभूमी दिन साजरा

March 27, 2025

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 नोव्हेंबर 2025 !

November 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group