TheClearNews.Com
Saturday, April 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 5 फेब्रुवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. काहींना नकारात्मक अनुभव येतील. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. आज जोडीदारासोबत काही मतभेद होतील. मन शांत व संयमी ठेवावे. आज पदोन्नतीचे सुद्धा योग आहेत. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणे टाळावे. शक्यतो कोणत्याही दडपणात राहू नका.

वृषभ : व्यवसायात जास्त वेगवान परिणाम मिळण्याची शक्यता. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येतील.कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. व्यवसायात नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा. क्षुल्लक कारणांवरून होणारे मतभेद टाळा.

READ ALSO

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

मिथुन : प्रवास टाळावेत. अनावश्यक गोष्टीत आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये. प्रेम जीवन सौहार्दपूर्ण आणि सुखमय राहील. मानसिक अस्वस्थता असली तरी शांत राहावे. काहींचा आध्यात्मिक व धार्मिक गोष्टीत सहभाग राहील. गोड वाणी तुमच्यासाठी लाभदायक राहील. एकाचवेळी अनेक कामात लक्ष घालू नका.

कर्क : तुम्ही आपली मते सकारात्मकपणे पटवून द्याल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत राहाल. प्रवास होतील. आईवडील आणि भाऊ बहिणींसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मौज करणार आहात. उगाचच कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका.

सिंह : आज नोकरीसाठी खूप जास्त प्रवास करावा लागू शकतो. मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी असल्याने अनेक कामे होणार आहेत. प्रेम जीवन मिश्र राहील पण नात्यात गोडवा राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. काही गोष्टी मनाविरूद्ध घडू शकतात.

कन्या : आज न वाचता दस्तावेजांवर स्वाक्षरी करू नका. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. जिद्द वाढणार आहे. चिकाटीने प्रयत्न करत राहाणार आहात. जुन्या मित्रांसोबतच्या भेटीगाठी होतील. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. वाहनांवरील वेग नियंत्रित ठेवावा.

तुळ : व्यवसाय आज भरभराटीस येईल. आर्थिक कमाई होईल. आशावादीपणाने कार्यरत राहाल. मनोबल उत्तम राहील. कामाची प्रशंसा होईल आणि बढती मिळण्याची सुद्धा शक्यता. कौटुंबिक सुसंवाद राहील. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. एकूणच आजचा दिवस आनंदी असणार आहे. मित्रमंडळींचे सहाय्य लाभेल.

वृश्चिक : नोकरीतील स्थिती खूप चांगली राहील. उमेद वाढेल. कामाचा उरक राहील. अनेक कामे मार्गी लावणार आहात. व्यावसायिकांना तुम्हाला आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागेल. तुमचा प्रभाव राहील. चिंता कमी होतील. सर्वत्र आनंदीपणाने वावर राहील. इस्टेटीसंबंधीचे वाद वाढू शकतात.

धनु : आज व्यवसायात आणि जॉब प्रोफाईलमध्ये बदल होण्याची शक्यता. मानसिक अस्वस्थता राहील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.मोठ्या प्रवासाचे संकेत मिळतील. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. प्रेम संबंध चांगले राहतील. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. उधारीची कामे सावधगिरीने करावीत.

मकर : व्यवसाय तुम्हाला समाधानकारक परिणाम देतील. काहींना विविध लाभ होणार आहेत. नवीन परिचय होतील व त्याचा फायदा होईल. विरोधक तुमच्या प्रतिमेला तडा देण्यासाठी प्रयत्न करतील. काहींना शेअर्सच्या माध्यमात फायदा होईल. आर्थिक लाभ होतील. मन आनंदी राहील.

कुंभ : प्रेम जीवनाच्या बाबतीत आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुमची वाटचाल सकारात्मक असणार आहे. चिंता, दुःख विसरून कामाला लागाल.तुमच्या वैयक्तिक संबंधांची आज काळजी घ्यावी लागेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. प्रवासात समानाची काळजी घ्यावी.

मीन : प्रेम संबंध चांगले राहतील. जिद्दीने कार्यरत राहाल. कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहणार आहे. व्यावसायिक उपक्रमांमध्ये खूप चांगली वाढ होईल. नातेवाईक भेटतील. प्रवासाचे अनपेक्षितपणे योग येतील. आज आनंदात दिवस जाईल. चोरांपासून सावध राहावे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Next Post

एम. राजकुमार यांना निरोप तर नूतन पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांचे स्वागत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नास नकार ; प्रेयसीची केली हत्या !

November 30, 2021

‘त्या’ मंदिरातील चोरी प्रकरणी एक ताब्यात

November 12, 2022

गुलाबराव वाघ यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरण ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार ! (व्हिडीओ)

July 2, 2022

भुसावळातील दोन तरुणांचा पवना धरणात बुडून मृत्यू !

December 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group