TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 3 जानेवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : करिअरच्या क्षेत्रात परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. संपत्ती संबंधित कामातून तुम्हाला आज लाभ होईल. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी लागणार आहे. धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका.

वृषभ : जोडीदाराचे आरोग्य कमकुवत राहील. प्रेमसंबंधात सावधपणे पावले उचलावीत. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आज निष्काळजीपणा करू नका. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : आज चैनीच्या गोष्टींवर अधिक खर्च होईल, त्यामुळे तुमचे मन उदास राहील. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. घरी नातेवाईकांचे आगमन होईल. उत्साहवर्धक सूचना मिळेल. प्रवास होतील. वैचारिक स्थैर्य बाळगा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या.

कर्क : प्रवास, नोकरी, गुंतवणूक तुम्हाला अपेक्षित लाभ मिळवून देतील.मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कायदेशीर कामांच्या बाबतीत वेळ आणि कार्यमर्यादा यांचे भान ठेवा. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. भावंडांना मदत कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका.

सिंह : जर तुमचे कोणावर प्रेम असेल तर आजचा दिवस हा आव्हानांचा असेल. व्यवसायातील आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकणार आहात. अपेक्षित गाठीभेटी पडतील. आज कार्यालयात तुमचा कोणाशी तरी वादू होऊ शकतो. स्वास्थ्य व समाधान लाभेल. कामानिमित्त प्रवास घडेल. हातातील अधिकारचे बळ दाखवा.

कन्या : आज तुमच्या विविध योजना यशस्वी होतील, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुमचा उत्साह वाढणार आहे. कामे मार्गी लावू शकणार आहात. तुमचे मन आज प्रसन्न राहील. मनोरंजनाच्या संधी मिळतील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आहाराची पथ्ये पाळावीत. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत.

तुळ : आज आईकडून सुख मिळेल आणि कुटुंबात आनंद राहील. कामे रखडणार आहेत. निरुत्साह जाणवेल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. आज अनावश्यक धावपळही होऊ शकते. बोलताना हलक्या शब्दांचा वापर होणार नाही, याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च संभवतात. अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो.

वृश्चिक : आज खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे, प्रकृतीची चिंता राहील, पण एखादा लहान प्रवास आनंददायी होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. आज कोणताही धोका पत्करू नका आणि धैर्य ठेवा. तुमचा प्रभाव वाढणार आहे. काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. वरिष्ठांच्या मतानेच चालावे.

धनु : आज वैवाहिक जीवनात अनुकूल परिणाम दिसतील. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुमच्या योजना फळ देतील. आज तुमच्या कामाची स्तुती होईल, तसेच तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. प्रवास सुखकर होतील. हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

मकर : व्यापारासाठी केलेला प्रवास तुम्हाला यश देईल. खर्च फार जास्त होईल, त्यामुळे आधीपासूनच तुमचे बजेट बनवा. नव्या उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. आज धनप्राप्ती सहज होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मनातील साशंकता दूर करावी. धार्मिक गोष्टीत मन रमेल.

कुंभ : वैवाहिक जीवनात तणाव असेल. प्रवास, गुंतवणूक, नोकरीत मनासारखे लाभ मिळतील. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. वाहने चालवताना दक्षता हवी. आज उच्चधिकाऱ्यांकडून तुमचा सन्मान होईल. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. घरगुती वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक कामात आनंद मानाल.

मीन : आज वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आज तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल. तुमचा उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. दैनंदिन कामास अनुकूलता लाभेल. कुटुंबात आर्थिक समस्यांवर चर्चा होईल. वैवाहिक सौख्य लाभेल. सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. आततायीपणा करू नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

४ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरणा धरणातून दोन हजार क्यूसेसचे आवर्तन सुटले ; नागरिकांनी मानले गुलाबभाऊंचे आभार !

May 25, 2024

जळगाव महिला वसतीगृहासंबंधीच्या घटनेत तथ्य नसल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष : गृहमंत्री अनिल देशमुख

March 4, 2021

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिला मुक्ती मोर्चा संघटनेतर्फे अपंग बांधवाना ब्लैंकेट वाटप !

December 7, 2020

दुचाकीवर आलेल्या दोघांनी महागडा मोबाईल धुमस्टाईल लांबविला

July 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group