TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, १६ मे २०२४ !

जाणून घ्या…कसा असेल आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
May 16, 2024
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुम्ही तुमच्या मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकणार आहात. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात.

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल.
आनंदी व आशावादी असणार आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. सार्वजनिक कामात तुम्हाला मान-सन्मान लाभणार आहे. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मिथुन : कामाचा ताण वाढेल. आर्थिक
कामात काही अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. नवी दिशा सापडेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. तुमची भूमिका स्पष्ट व परखड असणार आहे.

कर्क : काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. आर्थिक व्यवहार सुरळीतपणे पार
पडतील. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना प्रवास करावा लागेल.

सिंह : स्वास्थ्य व समाधान लाभेल. आपली महत्त्वाची कामे तसेच दैनंदिन कामे तुम्ही विनासायास पार पाडू शकणार आहात. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.

कन्या : दैनंदिन कामात विनाकारण अडचणी जाणवणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याचा त्रास संभवतो. तुमच्या कामाचे नियोजन आज कोलमडणार आहे. विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो.

तुळ : प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. काही जण जुन्या आठवणीत रममाण होतील.

वृश्चिक : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्ही विशेष
आनंदी व आशावादी राहणार आहात.

धनु : तुमचा कामाचा वेग वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आज तुमचे मनोबल अपूर्व असणार आहे. जिद्दीने कार्यरत राहाल. प्रवास सुखकर होतील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. दैनंदिन कामात लक्ष लागणार नाही. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. काहींना अनावश्यक खर्च करावा लागेल. मेहनत वाया जाईल.

कुंभ : वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कामाचा व तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आनंदी व आशावादी राहणार आहात.

मीन : खर्च वाढणार आहे. एखाद्या बाबतीत तुम्ही घेत असणारी मेहनत वाया जाईल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. मनोबल कमी असल्याने कामे रखडणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. खर्च वाढतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

पाचोरा : ट्रकखाली आल्याने तरुण विवाहितेचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नंदुरबार शहरात ‘प्राप्तिकर’चे छापे ; सत्ताधारी पक्षाशी संबंधित बिल्डर्स लॉबीवर कारवाई

December 23, 2021

केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात दाखल ; अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी

May 27, 2022

बोदवड भाजपतर्फे आयोजित निशुल्क आरोग्य शिबीरास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद !

September 21, 2022

बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा दंडुका

June 22, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group