TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार १७ सप्टेंबर २०२२ !

जाणून घ्या...आपल्यासाठी आजचा दिवस कसा असणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुमचा वेळ मित्रांसोबत आणि मजेशीर कामांमध्ये जाईल. आज तुमच्यावर अनावश्यक खर्च होऊ शकतो. पैशाच्या बाबतीत मित्राला मदत करावी लागू शकते. तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. दुसर्‍यावर हुकूमत गाजवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबा समवेत वेळ उत्तमपणे घालवाल. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल.

वृषभ : वास्तूचे नियम पाळल्यास योग्य फळ मिळेल. विरुद्ध लिंगी व्यक्तीला पैसे उधार देताना काळजी घ्या. कारण आज पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. यावेळी तुम्ही कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकणार नाही.कामाच्या ठिकाणी मानाचा दर्जा मिळेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागावे. जुनी कामे प्राधान्याने पूर्ण करा. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा दिनक्रम व्यस्त राहील. भागीदारीच्या बाबतीत सारासार विचार करा.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : सध्या तुम्हाला तुमच्या काका आणि भावांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याची गरज आहे. एवढेच नाही तर आज तुम्हाला भागीदारीशी संबंधित कामात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. हट्टीपणे वागू नका. बुद्धिमत्तेचे दर्शन घडवा. अनेक कामे हातावेगळी कराल. मात्र घाईने समस्या ओढवून घेऊ नका. कामाचा प्राधान्यक्रम लक्षात घ्या.

कर्क : तुम्ही कोणतीही योजना बनवण्यात घाई करू नका. तुम्ही भावनिक होऊन निर्णय घेऊ नका, ते तुमच्यासाठी हानिकारक असेल. या काळात खर्चही वाढू शकतो. भागीदारीत फायदा होईल. खेळ आणि आरामात बराच काळ घालवाल. अनेक कामे अंगावर पडू शकतात. जबाबदार्‍यांचा ताळमेळ सांभाळावा. शक्यतो वादविवादात पडू नका.

सिंह : या काळात तुम्ही थोडे गर्विष्ठ आणि अतिआत्मविश्वासी असू शकता. तथापि, आपल्यासारखे असणे आपल्याला समाजापासून वेगळे करू शकते. त्यामुळे थोडे सावध राहा. दुसर्‍यास समजून सांगण्याची हातोटी निर्माण कराल. निराशेचे बळी होऊ नका. वाहनाची समस्या उद्भवू शकते. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. कुटुंबात मान सन्मान प्राप्त होतील.

कन्या : आज काही नवीन लोकांशी तुमचा संपर्क होऊ शकतो. जवळच्या नातेवाईकाच्या घरी धार्मिक कार्यक्रमासाठी जाण्याची संधी मिळेल. खोटे बोलणार्‍यांच्या मैत्रीपासून दूर राहा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. कौटुंबिक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करू नका. अति कामाचा थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

तूळ : तुमचे पूर्ण लक्ष आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर असेल. तरुणांनी लवकर श्रीमंत होण्याच्या इच्छेने कोणताही चुकीचा मार्ग पत्करू नये. तुमची कामे संयमाने पूर्ण करत राहा. इतरांशी व्यवहाराने वागाल. समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल. निराश न होता परिस्थिती हाताळा. कामावर लक्ष केन्द्रित करावे. प्रिय व्यक्तीचा रूसवा दूर करावा लागेल.

वृश्चिक : आज तुमच्या भूतकाळाशी संबंधित बाब पुन्हा उद्भवू शकते. त्यामुळे तणाव जास्त असेल. , घरातील मोठ्यांच्या सहकार्याने तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. अतिसाहस करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दुसर्‍याची मानसिकता समजून घ्या. जबाबदारी पार पडताना थकून चालणार नाही. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

धनू : मुलाचे नकारात्मक प्रभाव आणि उपक्रम त्रास देऊ शकतात. तुमचे उत्पन्नाचे स्रोत असतील. व्यावसायिक कामे चांगली होतील. तुमच्या प्रेमळ स्वभावाचा गैर फायदा घेऊ देऊ नका. तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील. नियोजनाने वाटचाल करावी. रागावर नियंत्रण ठेवा.

मकर : कधी कधी अतिविचार करून महत्त्वाच्या यशाला गवसणी घालता येते. यावेळी घरात तणाव निर्माण होऊ शकतो. शांतता व संयम बाळगा. आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा. दिवस मनाजोगा घालवाल. काही कामे नाईलाजाने करावी लागतील. स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी.

कुंभ : तुमच्या निष्काळजीपणामुळे मुलांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. तुमच्या संपर्कात आणि व्यवसायात तुम्हाला नवीन मार्केटिंग प्रकल्प मिळतील. गूढ गोष्टींबद्दल आवड वाटेल. नवीन लोकांशी मैत्री कराल. सकारात्मक विचार करावेत. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. प्रवासात सावधानता बाळगा.

मीन : तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे. आईच्या बाजूने तुमचे नाते बिघडू शकते. सार्वजनिक व्यवहार आणि शिक्षणाशी संबंधित व्यवसायात यश मिळेल. दिवस उत्साहात व आनंदात जाईल. अचानक धनलाभाचे योग. जोडीदाराची प्रगति होईल. परदेशात जाण्याची संधी चालून येईल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

अमळनेरच्या दोन तरुणांचा सुरतमध्ये सोळाव्या मजल्यावरून पडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल ; पवार साहेबांच्या भेटीनंतर योगेश देसले भारावले !

June 17, 2023

मविआ सरकारचा मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता ; फडणवीसांच्या आरोपानंतर प्रचंड खळबळ !

January 24, 2023

४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड साठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती !

July 24, 2022

गुलाबराव ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला कसे आले?, हे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना माहितीय : एकनाथ शिंदे !

January 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group