TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टोकयो ऑलिम्पिक : हिंदुस्थानी गोल्फर अदिती अशोकचं पदक थोडक्यात हुकलं

The Clear News Desk by The Clear News Desk
August 7, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

टोकयो (वृत्तसंस्था) हिंदुस्थानची महिला गोल्फर अदिती अशोक हिने टोकयो ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र, चौथ्या आणि अंतिम फेरीत तिला पदकाने हुलकावणी दिली आहे. अदितीचं पदक थोडक्यात हुकलं असून ती चौथ्या नंबरवर राहिली. अदिती अशोक ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सर्वोत्तम खेळी करणारी गोल्फर झाली आहे. शेवटच्या शॉटपर्यंत अदिती पदकाच्या रेसमध्ये होती.

आज पहाटे ४ वाजेपासून आदिती अशोकनं गोल्फच्या मैदानावर आपली कमाल दाखवायला सुरुवात केली. वर्ल्ड रँकिंगमध्ये २०० व्या क्रमांकावर असणाऱ्या आदितीनं वर्ल्ड रँकिंगमध्ये अग्रस्थानावर असणाऱ्या नेल्ली कोरडा आणि मोने इनामी यांना कडवी टक्कर दिली. तिसऱ्या राऊंडपर्यंत आदिती अशोकनं आपलं दुसरं स्थान कायम राखलं होतं. चौथ्या राऊंडच्या १६ होल्सनंतर आदिती तिसऱ्या स्थानावर आली. याच वेळी खराब हवामानामुळे सामना थांबवण्यात आला. त्यावेळी आदितीला सिल्व्हर किंवा ब्राँझ मेडल जिंकण्याची पुरेपूर संधी होती.

READ ALSO

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

खेळ थांबवला, तेव्हा ७० होल्सचा खेळ झाला होता. चौथा राऊंड संपत आला होता. या क्षणापर्यंत आदिती अशोकची तिसऱ्या स्थानासाठी लिडिओ को सोबत बरोबरी झाली होती. त्यामुळे पुढच्या दोन होल्सवर सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, यावेळी लिडिओ कोनं आघाडी घेतली आणि आदिती चौथ्या स्थानावर घसरली. ७२ होल्सचा खेळ संपल्यानंतर आदिती चौथ्या स्थानी राहिल्यामुळे तिचं पदकाचं स्वप्न भंगलं. मात्र, आजपर्यंत ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कोणत्याही भारतीय गोल्फपटूला करता न आलेली कामगिरी आदितीनं करून दाखवली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Next Post

आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमचं बघा ; चंद्रकांत पाटलांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुळे येथे ड्रायव्हिंग स्कुल संचालकांच्या विभागीय संवाद मेळाव्याचे आयोजन

October 29, 2021

नाबार्डतर्फे जळगाव जिल्ह्याचा १०९५७ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा प्रकाशित !

December 16, 2023

आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान

June 14, 2021

वक्फ मंडळाच्या परीक्षार्थींना टाटा कन्सल्टंट सर्विसच्या कर्मचाऱ्यांनी डावलले ; चौकशीची मागणी !

January 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group