TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विकासकांसाठी गरजेनुसार निधीची उपलब्धता : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

सोनवद व अंजनविहिरे येथे विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण व शाखा फलकांचे अनावरण

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) गाव हा ग्रामीण व्यवस्थेतील महत्वाचा घटक असून याच्या विकासकामांना गती देण्यात येत आहे. विकासकामांसाठी आवश्यक असणारा पाठपुरावा आणि यासाठी लागणार्‍या निधीत कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नसून गरजेनुसार निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील सोनवद आणि अंजनविहिरे येथे विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन तसेच शिवसेना, युवासेना आणि महिला शिवसेनेच्या शाखेच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील होते.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सोनवद आणि अंजनविहिरे येथील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन करण्यात आले. यात सोनवद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संरक्षक भिंतीचे लोकार्पण तसेच सिमेंट बंधार्‍याचे जलपूजन करण्यात आले. तसेच येथे पेव्हर ब्लॉकचे भूमिपुजन आणि संजय गांधी निराधार योजना आणि श्रवणबाळ योजनेतील २० लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले. तर अंजनविहिरे येथे ग्रामपंचायतीच्या जवळच्या झिरी नदीवरील कॉंक्रीट बंधार्‍याचे भूमिपुजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

याच कार्यक्रमात युवासेना शाखा आणि महिला शिवसेना शाखेचे उदघाटन देखील ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तर युवासेनेची शाखा कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली. यात शाखाप्रमुख संभाजी पाटील, उपशाखाप्रमुख सुजन पाटील, सचिव गिरीश कोळी आणि किरण डोळे यांचा समावेश आहे. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्रीधर डोळे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यांचे ना. गुलाबराव पाटील व शिवसेना पदाधिकारी यांनी स्वागत केले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पं स सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी आपल्या मनोगतांमधून ना. गुलाबरावजी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याचे नमूद केले.

ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोविडच्या काळातही निधीची कोणतीही कमतरता पडू न देता मतदारसंघात विकासकामे सुरू करण्यात आलेली आहेत. शिवसेनेने जनहिताचा विडा उचलला असून युवासेना आणि महिला सेनेच्या माध्यमातून आपल्या पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारची कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. सोनवद आणि परिसराचा चौफेर विकास करण्याचा ध्यास आम्ही घेतला असून अजून लवकरच विविध कामे करण्यात येतील अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य गोपाळ चौधारी, विधासभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, राजेंद्र चव्हाण, किशोर पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, डी. ओ. पाटील, पवन पाटील, युवा तालुका प्रमुख अमोल पाटील, नंदलाल पाटील, प्रदीप पाटील, सरपंच सोनवद आशाबाई पाटील, दामूअण्णा पाटील, तुकाराम पाटील, बबलू पाटील, शाखाप्रमुख पुंडलीक पाटील आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रविंद्र चव्हाण यांनी केले तर आभार संजय पाटील यांनी मानले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

धरणगावात धान्याचा काळा बाजार ; १२.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त ; तीन संशयित ताब्यात !

September 5, 2024

वॉर्डबॉयकडून महिला रुग्णाचा विनयभंग ; पोलिसात गुन्हा दाखल !

November 17, 2023

एमआयडीसी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई ; दोघांविरुद्ध गुन्हा

September 29, 2020

नाशिकात खळबळ : माजी सैनिकाची हेल्मेटने ठेचून हत्या ; धक्कादायक कारण आले समोर !

March 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group