TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संजय गांधी योजनेत शासनाची फसवणूक ; शहर पोलिसात लिपीकासह दोघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील संजय गांधी योजनेच्या विभागात कार्यरत असलेले महसूल सहाय्यक लिपीकाने बनावट कागदपत्राच्या आधारे पत्नी व शालकाच्या बँकेच्या खात्यात परस्पर १३ लाख ९० हजार रूपये वर्ग करून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात लिपीकासह अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील रेल्वे स्टेशन रोड येथील संजय गांधी योजनाच्या कार्यालयात महसूल सहाय्यक लिपीक म्हणून असलेले संदीप प्रल्हाद शिरसाठ (रा. आम साईराम नगर, वाघ नगर) यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे पत्नी सोनल संदीप शिरसाठ आणि स्वताच्या खात्यात दोन महिन्याचे योजनेच बील २० हजार आणि ४० हजार रूपये वर्ग करून घेतले. त्यानंतर योजनाच्या बिलांमध्येही फेरफार करून पत्नी सोनल शिरसाठ आणि शालक संदीप अशोक भालेराव यांच्या खात्यात १३ लाख ५० हजार रूपये वर्ग व्हावे यासाठी दोघांचे खाते क्रमांक दिले होते. पण १३ लाख ५० हजार रूपयांची रक्कम वर्ग करतांना बँकेला एकच खाते क्रमांक वारंवार येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बँकेने थेट संजय गांधी योजनेचे तहसीलदार यांना पत्र कळवून दोन नावे वेगवेगळी आणि खाते क्रमांक एकच असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार तहसीलदार यांनी कागदपत्रे तपासणी केल्यानंतर तफावत दिसून आल्याने महसुल सहाय्यक लिपीन शिरसाठ यांनी शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले.

READ ALSO

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

शासनाची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी अनिल पठाडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात महसूल सहाय्यक लिपीक संदीप प्रल्हाद शिरसाठ, पत्नी सोनल संदीप शिरसाठ आणि शालक संदीप अशोक भालेराव या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

कासोदा येथील सोमाणी कुटुंबीयांकडून पाळधी येथील डी.सी.एच.सी. कोविड सेंटरला ११ हजार १११ रुपयांची देणगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळच्या त्रिकयची जागतिक वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद !

June 24, 2023

पत्राचाळ प्रकरण : संजय राऊतांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी !

August 4, 2022

शेतीच्या वादातून महिलेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

November 6, 2022

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा आहे का?, सचिन वाझेंचा फडणवीसांना सवाल

March 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group