TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार ; मेहुणबारे पोलिसात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

मेहुणबारे ता. चाळीसगाव (प्रतिनिधी) पूर्वीचे काढलेले फोटो व्हाट्सअप व फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांच्या मदतीने एका ठिकाणी नेत पिडीतेवर बळजबरीने अतिप्रसंग केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात एका तरूणासह त्याला मदत करणाऱ्या तिघं मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)

या संदर्भात पिडीत मुलीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, किरण भाऊसाहेब कोलते याने पिडीतेचे पूर्वीचे काढलेले फोटो व्हाट्सअप व फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी देत त्याचा मित्र मनोज शिंदे (पूर्ण नाव-गाव माहित नाही) व आणखी दोन अनोळखी इसम यांनी पिडीतेला बळजबरीने एका सफेद रंगाचे चारचाको जिपमध्ये घालून चाकुचा धाक दाखवून पळवून नेले. त्यानंतर औरंगाबाद येथील आपल्या घरात नेत किरण कोलते याने दि.१४ व १५ जानेवारी रोजी पिडीतेवर बळजबरीने अतिप्रसंग केला. धक्कादायक म्हणजे यानंतर पिडीतेला दि.१५ रोजी रोजी औरंगाबाद येथील सिडको बस स्टॅण्डवर सोडून निघून गेला. या प्रकरणी चौघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक प्रकाश चव्हाण हे करीत आहेत.

READ ALSO

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

संतापजनक : अल्पवयीन बालकासोबत अनैसर्गिक कृत्य ; पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १९ ते २५ जून २०२२ ; जाणून घ्या..तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा

June 19, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुन 2026 !

June 5, 2026

हनिमून फोटोशूट बेतला जीवावर ; नवविवाहित डॉक्टर दाम्पत्याचा बुडून मृत्यू !

June 12, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group